Ticker

6/recent/ticker-posts

पंधरावडा सप्ताह मध्ये आरोग्य शिबिराचा शुभारंभ

पंधरावडा सप्ताह मध्ये आरोग्य शिबिराचा शुभारंभ 


समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा करणे, त्यांना आधार देणे हे कर्तव्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी वंचित , पीडित त्यांच्या पाठीशी असून समाजातील सर्व घटकांचा विचार व्हावा व 130 कोटी जनतेचा पंतप्रधान म्हणून कार्यरत नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रनेता राष्ट्रपिता 17 सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या पंधरा वडा सप्ताह मध्ये विविध कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या वतीने करून समाज जोडो व देश येथील सर्व क्षेत्रातील नागरिकांचा कल्याण व्हावा ही भावना घेऊन विविध कार्यक्रम विविध आघाड्याच्या माध्यमातून सुरू असल्याचे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले भारतीय जनता पक्ष महानगरच्या वतीने आरोग्य शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 


अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी जनसंघ ते भाजपा या चार पिढीतील कार्यकर्ते सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने कार्यरत असून देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वयंसेवक म्हणून व सेवक म्हणून जनतेसाठी तत्पर असणारे नेतृत्व असून त्यासाठी मातृशक्ती पासून विविध घटक विविध कार्यक्रम आयोजित करून दीर्घायुष्याची कामना करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले भाजपा महानगर तर्फे भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या सेवा पंधरवड्यात आज भाजप महानगर व दक्षिण मंडळ तर्फे आरोग्य तपासणी शिबीर व कृत्रिम अवयव दान शिबिराचे आयोजन स्थानिक सूर्यचंद्र ट्रॉमा केअर सेंटर येथे आयोजित करण्यात आले होते.खा श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री गोवर्धनजी शर्मा ,आमदार रणधीर भाऊ सावरकर, आमदार मा.श्री वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री विजय भाऊ अग्रवाल,सौ अर्चना ताई मसने,श्री किशोर भाऊ मांगटे पाटिल,महानगर सरचिटणीस संजयजी गोटफोडे,श्री जयंताभाऊ मसने गणेश अंधारे,संतोष पांडे,देवाशीष काकड,पवन महल्ले,मनिष बुंदेले,गोपाल मुळे,रघुवीर देशपांडे,वैकुंठ ढोरे,बाळ टाले,विजय इंगळे,विनोद मापारी,संजय बडोणे,धनंजय धबाले,सिद्धार्थ वरोठे,सौ चंदाताई शर्मा,सौ आश्विनीताई हातवळणे, सौ शारदा खेडकर,सौ शारदा ढोरे,सौ लोहकपुरे ताई,विद्याधर काकड,श्रीकांत गावंडे, संग्राम इंगळे,श्याम कुळकर्णी, सुधाकर मोरे,रितेश जामणारे,अभिजीत बांगर,आशिष ढोमणे,मंगेश झिने,नितीन गवळी, दिलीप भरने,सुरेश भागानगरे,सचिन गवळी,रणजीत खेडकर,सुधीर बंड,राजू धोटे,राजू वगारे,सचिन कराळे,सुबोध देशमुख ,भुषण सारसे,विक्की ठाकुर,पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अकोला सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयासाने देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी सतत 18 तास काम करून एकही दिवस सुट्टी न घेता दिवाळी सण सैनिकांसोबत साजरा करणारा विदेशात प्रवास करताना रात्रीच प्रवास करून वेळ आणि पैशाची बचत करून दूरदृष्टी ठेवून कोविड-19 च्या काळात दोन वर्ष अन्नधान्य सर्वसामान्यांना 80 कोटी जनतेला पुरवणारा तसेच आरोग्याची काळजी साठी तीन डोस मोफत प्रधान करणारा व आधुनिक , शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राहणारे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्तांचा कर्तव्य असून आणि अकोल्या जिल्ह्यातून प्रत्येक क्षेत्रातील सर्व समाज जातपात पंत धर्म सोडून लेखी पत्राद्वारे अभिनंदन करत आहे ही देशासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले. भारतीय जनता पार्टी च्या वतीनेमा. खा. श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री गोवर्धनजी शर्मा भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार श्री रणधीर भाऊ सावरकर, आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल, महानगरा ध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, मा. महापौर सौ अर्चनाताई मसने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


      यावेळी संजय गोटफोडे, संतोष पांडे, जयंतराव मसने, पवन महल्ले,राजेंद्र गिरी,
 सौ चंदाताई शर्मा, सुमनताई गावंडे, गिरीश जोशी,बिसेन सर, सिद्धार्थ शर्मा,योगेश गोतमारे,विनोदसिंग ठाकूर विक्की ठाकूर,मनोज साहू, देवेंद्र तिवारी, नितेश पाली, अजय शर्मा,चांद खान,बंशी साहू, रवी शुक्ला, कृष्णा पांडे, संतोष डोंगरे, संकेत शर्मा,सौ चंदाताई ठाकूर,सौ निशा कढी, सौ छाया तोड़साम, वैकुंठ ढोरे,धनंजय धबाले, उकंठ राव सोनोने, बिसेन सर, निलेश ढेवा, संतोष अग्रवाल,लाला जोगी, चंद्रकांत रुपारेल, प्रकाश अग्रवाल, गणेश सपकाळ, गोविंद कोलपेकर, महेश गोंधलेकर, राजू गोंधलेकर, विजय तोडसाम, आनंद कदम, महेंद्र भंडारे,आदी आधी यावेळी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या