Ticker

6/recent/ticker-posts

महाबीज संचालक म्हणून विजयी झाल्यानंतर आपला विजय माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांना समर्पित- डाॅ. रंजीत सपकाळ


महाबीज संचालक म्हणून विजयी झाल्यानंतर आपला विजय माजी केंद्रीय राज्यमंत्री खा. संजय धोत्रे यांना समर्पित- डाॅ. रंजीत सपकाळ 


अकोला
विदर्भ मतदारसंघातून शेतकरी भागधारक प्रतिनिधी म्हणून महाबीज संचालक म्हणून प्रचंड मतांनी विजयी झाल्यानंतर आपला विजय माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांना समर्पित करून त्यांचा आशीर्वाद नवनिर्वाचित संचालक डॉ रणजीत सपकाळ यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन घेतला यावेळी सौभाग्यवती सुहासिनी ताई धोत्रे, अनु पधोत्रे समीक्षा धोत्रे, यांनी केले.


शेतकऱ्यांना चांगले बी बियाणे उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या समस्या निराकरणासाठी महाबीज प्रशासन व शेतकरी यामधील महत्त्वाचा दुवा म्हणून आपण सदैव कार्यरत राहू मतदारांनी दिलेला विश्वास परिपूर्ण करून खासदार संजय भाऊ धोत्रे सातत्याने तीन वेळा या मतदारसंघातून विजयी झाले हीच परंपरा ठेवून सर्वसामान्यांना सदैव न्याय मिळावा ही भूमिका घेऊन व स्वर्गीय नानासाहेब सपकाळ यांनी या महामंडळाची स्थापना करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत कार्य केला तो कार्य अविरतपणे जात पात पंत पक्ष विसरून कार्यरतराहु आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार हरीश पिंपळे आमदार प्रकाश भारसाकले विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहू असा विश्वास नवनिर्वाचित डॉक्टर रणजीत सपकाळ यांनी व्यक्त केला व धोत्रे परिवारांचा स्वीकार करून त्यांनी आपली वाटचाल सुरू केली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या