Ticker

6/recent/ticker-posts

भाजप तर्फे सेवा पंधरवाड्या अंतर्गत 72 रोपांचे वृक्षारोपण पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त विशेष आयोजन

भाजप तर्फे सेवा पंधरवाड्या अंतर्गत 72 रोपांचे वृक्षारोपण 
पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त विशेष आयोजन



परिसरातील 72 जोडप्यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण 


अकोला- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसा पासून सुरु झालेल्या सेवा पंधरवाड्या अंतर्गत आणि जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल जी उपाध्याय यांच्या जयंती निमित्त आज स्थानिक खडकी परिसरात माजी केंद्रीय मंत्री खा.संजयभाऊ धोत्रे,प्रदेश सरचिटणीस आ.रणधीरभाऊ सावरकर,आ.गोवर्धनजी शर्मा,आ.वसंतजी खंडेलवाल,महानगर अध्यक्ष विजयजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात भाजप महागर उपाध्य गणेश सारसे यांच्या मार्फत 72 रोपांचे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिसरातील 72 जोडप्यांच्या हस्ते 72 रोपांचे वृक्षारोपणाचा अनोखा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर भाऊ सावरकर, आ.गोवर्धनजी शर्मा,आ.वसंतजी खंडेलवाल हे होते.


यावेळीरणधीर भाऊ सावरकर गोवर्धन जी शर्मा वसंत भाऊ खंडेलवाल रामप्रकाश मिश्रा विजय इंगळे गणेश सारसे नगरसेवक धनंजय धाबाले तापी साहेब संगीता जाधव चव्हाण साहेब रोहिदास भोयर मनोज नानोटे गोपाल मुळे दिलीप भरणे मनीष बुंदिले रितेश जमणारे अभिजीत बांगर रोहित काळे सचिन गवळी मयूर जाधव गजानन भारसाकडे विद्याधर काकड मोहनराव नकासकर प्रवीण झळके गजेंद्र खेळकर आशुतोष चव्हाण प्रेमदास पवार आतिश भाऊ राठोड संदीप काकड पवन धाडसे गजानन गिरे शिवशंकर गिरे गायकवाड सर सतीश भुयार राजू धोटे अमोल क्षीरसागर सचिन गवळी अनिल खराडे प्रकाश काळमेघ बाबुराव गोरले गोपाळ गावंडे वर्षा माहुरे प्रियंका खेडकर प्रीती भारसाकडे ज्योती सारसे केवल झळके सोनाली अंधारे मीना चव्हाण भावना वानखडे स्मिता भुयार पिंजरकर ताई बहुसंख्य उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश सारसे यांनी केले तर संचालन रोहिदास भोयर आणि आभार प्रदर्शन अभिजीत बांगर यांनी केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या