Ticker

6/recent/ticker-posts

वंचितचे युवा नेते जीवन उपर्वट अपघातात ठार

वंचितचे युवा नेते जीवन उपर्वट अपघातात ठार


नासीर शेख 
पातूर तालुक्यातील हिंगणा येथील वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते , तसेच हिंगणाचे तंटामुक्ती अध्यक्ष,बाळासाहेब आंबेकर यांचे निकटवर्तीय  जिवन दशरथ  उपर्वट यांना २० अगस्ट शनिवार रोजी दुचाकीची धडक लागून मृत्यू झाला असून .पूर्ण जिल्ह्यात दुःखाचे वातावरण पसरले आहे.त्यांचा अंतिम संस्कार रविवार रोजी होणार आहे.त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा, मुलगी भाऊ बहीण असा आप्त परिवार आहे.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या