राज्यसभेत निवडून आलेल्या भाजपा विजयी उमेदवारांचे स्वागत
अकोला भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भाषा करणारे सर्व पक्ष फिरून येऊन तथाकथित विद्वत्तेचेचे धडे शिकवणारे तत्वांना राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवून भाजपा महाराष्ट्रात नंबर वन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजपा यश प्राप्त करेल असा विश्वास भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी कार्यालयासमोर भारतीय जनता पक्षाची राज्यसभा उमेदवार केंद्रीय रेल्वे मंत्री नामदार पियुष गोयल माजी कृषिमंत्री अनिल बोंडे धनंजय महाडिक यांच्या नेत्रदीपक विजय भाजपा कार्यालय समोर जल्लोष भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता पक्षाला मिळणार असून आजारी असताना सुद्धा भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप व सौभाग्यवती मुक्ताताई टिळक यांनी रुग्णवाहिकेतून भारतीय जनता पक्ष उमेदवारांना विजयासाठी मतदान केले तसेच भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी तीन खासदार राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्पण केले. भारतीय जनता पक्षाच्या वर अनेक आरोप करणारे राजकारणात नवीन माणसं स्वतःला हुशार समजून खालच्या स्तरावर टीकाटिप्पणी करत होते त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिली प्रत्येक बाबतीत प्रतिक्रिया व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्या कार्यावर द्वेष बुद्धीने टीका करून आपण वेगळे असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तत्त्वांना मतदारांनी आरसा दाखवला याबद्दल सर्व मतदारांचा आभार व अभिनंदन भारतीय जनता पक्षाचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी व्यक्त केले भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी कार्यालय आरसी संकुल समोर आतिषबाजी ढोल-नगारे मिठाई वाटून भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला
व हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असून त्यांच्या रणनीती मुळे 20 जून होणाऱ्या निवडणुकीत सुद्धा भाजपाला विजय प्राप्त होणार असाही विश्वास विजय अग्रवाल यांनी या वेळी व्यक्त केला यावेळी किशोर पाटील अर्चनाताई मसने गणेश अंधारे माधव मानकर संजय गोडफोडे संजय जिरापुरे संजय गोडा., गिरीश जोशी चंदा शर्मा संतोष पांडे, अमोल गोगे निलेशनीनोरे राजेंद्र गिरी एडवोकेट देवाशिष काकड, धनंजय धबाले उमेश गुजर पप्पू वानखडे विलास शेळके गीतांजली शेगोकार सुमनताई गावंडे अश्विनी हातवळणे चंदा ठाकूर रंजना विंचनकर आरती धोगलीया, राहुल देशमुख सागर शेगोकार, तुषार भिरड पवन महल्ले विनोद मापारी वैकुंठ ढोरे गोपाल मुळे सुरेश भागानगरे दिलीप भरणे गणेश सारसे गणेश गावंडे बाळ टाले महेश बुंदिले श्रीकांत गावडे संजय झाडोकार नितीन गवळी राजेश वगारे गणेश पावसाळे सुहास धोटे अभिजीत बांगर धनंजय धबाले कुणाल शिंदे सचिन देशमुख विद्याधर काकड संदीप खरड सचिन कराळे साधनाताई ठाकरे सोनाली अंधारेश्री , ,धनंजयजी गिरीधर, , उकंडराव सोनोने, सागर शेगोकार, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, अनुराधा नावकर,संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, , प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार, अनिल नावकार, विवेक भरणे,राजीव थोरवे, अक्षय जोशी,आकाश ठाकरे,अभिजित कडू, संतोष डोंगरे, उमेश श्रीवास्तव,अतुल गोंधळेकर, शुभम चंदन, अतुल अग्रवाल,रगडे महाराज, मयूर जाधव बाळू सोनवणे सिद्धू वराडे, नीता अमृतकर प्रणिता समरीतकर, मनोज शाहू देवेंद्र तिवारी, बन्सी चव्हाण, कृष्णा पांडे निशा कडी नीता बागडे चंदा ठाकूर, वैशाली शेळकेप्रवीण हगवणे पतुल हातवळणे हरिभाऊ काळे, विजय इंगळे, माधुरीबडोणे, रश्मी कायंदे दिलीप मिश्रा जयश्री दुबे हेमंत शर्मा सुनील बाठे, अमोल गीते, धनंजय धबाले रमेश परिहार वसंत संदल कर, जस्मीत ओबराय,महेंद्र गोंधळेकर महेंद्र राजपूत निलेश ठेवा रवी शुकला नितेश पाली प्रशांत पोहरेनीतीन राऊत मनीषा भंसाली बल राम बाम नेट नितीन जाधव रुपेश यादव, अंबादास उमाळे श्रीकृष्ण मोरखडे प्रकाश श्रीमाळी दिलीप पटोका र मंगेश सावरकर, डॉक्टर संजय ढोरे अमोल मोहोकार विजय चौधरी वैभव मेहरे, लखन बढीया प्रमोद टेकाळे अभिषेक भगत विकी भिसे कुणाल डोईफोडे जगदीश झांबरे किरण जवेरी रवी मुळे गजानन वाडेकर कल्पना सात वाले विजय ठाकूर साधना येवले सतीश येवले आदित्य वानखडे शाम विंचनकर सुनील उंबरकर निरंजन अहिरवार अक्षय सूर्यवंशी राजेश चौधरी अनिता चौधरी सुनील कांबळे भाजपाचे कार्यकर्ते विविध आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या