अकोल्याचे नेमबाज आदित्य प्रवीण सावरकर यांनी चमकदार कामगिरी
अकोला
नॅशनल रायफल असोशियन द्वारे नवी दिल्ली येथे 18 ते 22 जून दरम्यान 20 वी कुमार सुरेंद्र सिंग मेमोरियल नेमबाजी स्पर्धा मध्ये सहाशे ६०९.५ स्कोअर करून पात्रता प्राप्त करून भारतीय संघासाठी निवड (ज्युनिअर गटात)पात्र झाले आहे. दरवर्षी सहा निवड चाचण्या होतात निवड चाचणी मधील 8 प्राप्त करणाऱ्या नेमबाजांना भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळते शिवाजी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये अकोल्याचे नेमबाज आदित्य प्रवीण सावरकर यांनी चमकदार कामगिरी करून भारतीय संघाच्या जुनियर निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे. तो अकोल्यात पहिलाच नेमबाजी स्पर्धेमध्ये देशभरातून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे.
दरम्यान या स्पर्धेत अकोल्याचे आदित्य प्रवीण सावरकर यांनी महाराष्ट्राचा प्रतिनिधित्व करून स्पर्धेमध्ये अधिकारी 10 मीटर एअर रायफल फायरिंग गटात व्यक्तिगत सर्वोत्तम कामगिरी करीत यश प्राप्त केला आहे तो भारतीय संघाच्या निवडीसाठी चाचणीसाठी पात्र ठरला आहे त्यांनी जिल्ह्याचे नाव देशभरात नावलौकिक केले आहे. खासदार संजय भाऊ धोत्रे यांचे भाचे प्रवीण सावरकर यांचे पुत्र व आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचे पुतणे आदित्य सावरकर यांनी आपले यशाचे श्रेय आजोबा प्रल्हादराव सावरकर, आई, वडील तसेच शिक्षक यांना दिले आहे आदित्य सावरकर अभ्यासात हुशार असून मुंबईतील इ ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी शिक्षणासाठी गेला आहेत आणि त्या दरम्यान तो सराव करत असतो दरम्यान 2018 मध्ये सुद्धा नॅशनल स्पर्धा टीम मध्ये गोल्डन तर व्यक्तिगत गटामध्ये कस्य पदक त्यांनी प्राप्त केला होता . इयत्ता १२ मध्ये शिकत असतांना त्यांनी आपले प्रशिक्षक व्हीन्सेंट अमेर यांचे मार्गदर्शनात शिवाजी शूटिंग रेंट अकोला येथे सराव केला, नंतर त्यांनी व्यवसायिक खेळ खेळायला सुरुवात केली आणि आता श्रीमती स्नेहल कदम ऑलम्पिक गोल्ड विजेता आणि श्री जितेंद्र कदम शिक्षणाचे धडे घेत आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या