एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अकोल्यात जल्लोष
अकोला हिंदुत्वासाठी भाजपा आणि शिवसेना विधिमंडळ व भाजपा महायुतीचे घटक पक्ष यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी व हिंदुत्वाचा प्रचार प्रसार सोबत अठरा पगड जाती बारा बलुतेदार शेतकरी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी व महाराष्ट्राचा भौगोलिक सामाजिक आर्थिक विकास करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या नेतृत्वात शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्र्याची धुरा व उपमुख्यमंत्री म्हणून त्याग तपस्या ची मूर्ती अभ्यासू नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी नेतृत्व स्वीकार करून महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेचा विकासाचा मार्ग प्रशस्त केल्याचे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केले भारतीय जनता पार्टी कार्यालय व लोकनायक जयप्रकाश नारायण चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाट्यगृह समोर भाजपातर्फे जल्लोष कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय भाऊ धोत्रे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात जल्लोष साजरा करण्यात आला
या कार्यक्रमात अर्चनाताई मसने, एडवोकेट देवाशिष काकड किशोर पाटील निलेश निनोरे अमोल गोगे गणेश अंधारे राजेंद्र गिरी संतोष पांडे संजय गोडा संजय गोडफोडे अक्षय गंगाखेडकर माधव मानकर, अनिल गावंडे प्रवीण हगवणे, उमेश गुजर, अंबादास उमाळे किशोर कुचकेश्री , श्री जयंतराव मसने, अश्विनी ताई हातवळणे, ,सागर शेगोकार, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, अनुराधा नावकर,संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार,,आकाश ठाकरे,अभिजित कडू, संतोष डोंगरे, उमेश श्रीवास्तव,अतुल गोंधळेकर, शुभम चंदन, अतुल अग्रवाल,ऋषीकेश पोकळे,राजकीरण पवार, आशिष कीर्तन, योगेश फुसे, प्रकाश पोहनकर, गब्बर शर्मा, विजय टिकर, विजय मदनकार, अभिमन्यू नळकांडे गिरीराज तिवारी दिलीप मिश्राश्री मांगटे, श्री जयंतराव मसने, अश्विनी ताई हातवळणे, काकड,सागर शेगोकार, हरीश काळे, सौ सुनीता ताई अग्रवाल,सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, चंदा ठाकूर अनुराधा नावकर,संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संदीप शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, संतोष डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार,,आकाश ठाकरे,अभिजित कडू, संतोष डोंगरे, उमेश श्रीवास्तव,अतुल गोंधळेकर, शुभम चंदन, अतुल अग्रवाल,ऋषीकेश पोकळे,राजकीरण पवार, आशिष कीर्तन, योगेश फुसे, प्रकाश पोहनकर, गब्बर शर्मा, विजय टिकर, विजय मदनकार, अभिमन्यू नळकांडेहरीश अलिमचंदानी,संतोष पांडे,मनोज साहू,देवेंद्र तिवारी,नितेश पाली, लाला जोगी,बंशी चव्हाण,संतोष अग्रवाल ,भूषण इंदौरिया,कृष्णा पांडे,संतोष डोंगरे,उत्तर मंडल
राजेंद्र गिरी रमेश करीहर कल्लु अहेरवार प्रकाश घोगलिया आरती घोगलीया राजेश चौधरी नवीन जाधव टोनी जयराज उज्ज्वल बामनेट नितिन राऊत रुपेश यादव बलू चौधरी प्रमोद लोडगे राजेश उदापुरे अक्षय सूर्यवंशी पवण महल्ले अविनाश जाधव वसंत संदलकर कैलाश रणपिसेबाळकृष्ण टाले,राजू वगारे,राजु धोटे,नंदू यमगवळी,गणेश अंधारे,गोपाल मूळे, मनिष बुंदेले,प्रफुल्ल कांनकिरड,बाळ टाले,धनंजय धबाले,गणेश सारसे,वैकुंठ ढोरे,विनोद मापारी,श्रीकांत गावंडे, सचिन कराळे, सुहास धोटे,दिलीप भरणे,सुरेश भागांनगरे,रणजीत खेडकर, घनश्याम शिंदे दिनेश देशमुख मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जय भवानी शिवाजी , भारत माता की जय जय वंदे मातरम भाजपा शिवसेना विधिमंडळाचा विजय असो भाजपा शिवसेना विधिमंडळ महायुतीचा विजय असो , अटल बिहारी वाजपेयी जिंदाबाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो देवेंद्र फडणवीस आगे बढो बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो आनंद दिघे जिंदाबाद अशा गगनभेदी नाऱ्यांनी परिसर दुमदुमले , पेढे आतिषबाजी बँड पथक यावेळी मातृशक्तीने आपल्या संस्कृतीचं दर्शन घडून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला अभिनंदन व आभार व्यक्त केले
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या