Ticker

6/recent/ticker-posts

बार्शीटाकळी तालुक्यातील किनखेड येथे आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांची मा. आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी भेट तसेच आर्थिक मदत

बार्शीटाकळी तालुक्यातील किनखेड येथे आग लागून नुकसानग्रस्त झालेल्या कुटुंबियांची मा. आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी भेट तसेच आर्थिक मदत


दिनांक 30 मे च्या मध्यरात्री बार्शीटाकळी तालुक्यातील किनखेड येथिल श्री सुमित साहेबराव आंधळे यांच्या घराला आग लागली यामध्ये त्यांचे बरेच नुकसान झाले घरातील साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या सदर घटनेची माहिती मिळताच नुकसानग्रस्त  कुटुंबियांची माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांनी भेट घेऊन  त्यांना आर्थिक मदत केली. यावेळी राजु पाटील काकड
तालुका अध्यक्ष बार्शीटाकळी, योगेश कोंदनकार भाजयुमो तालुकाध्यक्ष बार्शीटाकळी, सुनील ठाकरे, गणेश महल्ले, गोपाल महल्ले, जोंगदड गुरुजी, संजय आंधळे, संदीप आंधळे,बाबाराव आंधळे,आणि गावातील नागरिक उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या