धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई, भाजपा ची राधिकाताई पाटेकर यांना उमेदवारी
अकोला धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई असून भारतीय जनता पक्ष मतदारांना विश्वास ठेवून सर्वसामान्य परिवारातील राधिकाताई पाटेकर उमेदवारी देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न करून विकासाचा आराखडा घेऊन निवडणूक रिंगणात आहे हातरुण जिल्हा परिषदेच्या मतदार भारतीय जनता पक्षावर विश्वास टाकणारा असा विश्वास जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नामांकनपत्र दाखल करून करण्यात आले.
यावेळी आमदार रणधीर सावरकर भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात , जयंत मसने, शंकरराव वाकुडे चंद्रशेखर पांडे गुरुजी किशोर गुजराती गणेश राव तायडे तायडे, माधव मानकर अमोल साबळे महेंद्र पेजावर विलास पोटे, श्रीकृष्ण मोरखडे सखावत जागीरदारमनचीत पोहरे, दिलीप पटोकार दिलीप सांगळे मुंडे तसेच विविध कार्यकर्ते प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या