Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा पूर्व मंडळ मध्ये गरीब कल्याण संमेलनाचे थेट प्रक्षेपण

भाजपा पूर्व मंडळ मध्ये गरीब कल्याण संमेलनाचे थेट प्रक्षेपण



 केंद्रीय मंत्री नामदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आ गोवर्धनजी शर्मा, आ रणधीरभाऊ सावरकर, आ वसंतजी खंडेलवाल, महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, युवा नेते अनुप दादा धोत्रे, किशोर मांगटे पाटील ,माधवराव मानकर, ऍड सुभाषसिंग ठाकूर, महानगर सरचिटणीस डॉ विनोदजी बोर्डे, संजयजी जीरापुरे, संजयजी गोडा, संजयजी गोटफोडे ,अक्षयजी गंगाखेडकर, पूर्व मंडळ अध्यक्ष ऍड देवाशिष काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पूर्व मंडळ मध्ये नमो ॲप वर भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या भाषणाचे लाईव्ह थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील आठ वर्षांमध्ये केंद्र शासनाद्वारे राबविण्यात आलेल्या विविध लोकाभिमुख लोकोपयोगी योजनांचा लेखाजोखा आदरणीय पंतप्रधान यांनी आपल्या भाषणामध्ये मांडला 
तसेच केंद्र शासनाच्या योजनांचे लाभार्थी सोबत थेट संवाद केला व त्यांचे अभिप्राय जाणून घेतले

याप्रसंगी आमदार श्री रणधीर भाऊ भाऊ सावरकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना जनतेचे मध्ये जाऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याचे आवाहन केले व केंद्र शासनाच्या सर्व योजनांचा लाभ व माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आहे अशी सूचना सर्व पदाधिकाऱ्यांना दिली आणि भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आजपर्यंत केलेल्या कार्याबद्दल व जनसेवे बद्दल कौतुक सुद्धा केले. महानगराचे अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल यांनी अकोला मनपा मधील फेरीवाल्यांना केंद्र शासनाद्वारे दहा हजार रुपये कर्ज देण्याची योजना अकोला महानगरपालिकेने यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि सर्व बुथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख आणि सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना केंद्राच्या विविध योजना संदर्भात आपापल्या भागांमध्ये बैठका घेऊन त्याचा प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले



या कार्यक्रम मध्ये महापौर सौ अर्चना ताई अनुपदादा धोत्रे, मसने, जयंतराव मसने, सौ सुनीता ताई अग्रवाल, सौ गीतांजलीताई शेगोकार, सौ पल्लवी मोरे, हरीश भाऊ काळे, संदीप गावंडे, मिलिंद राऊत, अनिल नावकर, संतोष शेगोकार, प्रशांत अवचार, सुभाष खंडारे, राहुल देशमुख, सागर शेगोकार,सारिका ताई जयस्वाल, आरती घोगलिया, प्रकाश घोगलिया, अजय शर्मा, जान्हवी डोंगरे, अनिल मुरूमकार, आशिष पवित्रकार, संतोष डोंगरे, शीतल जैन,संदीप गावंडे, आकाश ठाकरे,अभिजित कडू,केशव हेडा, मोहन पारधी,प्रवीण पोटे,ऋषीकेश पोकळे, मोहित पाठक, यश अग्रवाल,शिवम ठाकूर, शुभम चंदन, व इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या