Ticker

6/recent/ticker-posts

आरोग्य सेविकांच्या बदल्या झाल्या शासन निर्णय डावलून, जि.प. नर्सेस संघटनेचे डीएचओंना निवेदन

आरोग्य सेविकांच्या बदल्या  झाल्या शासन निर्णय डावलून,
जि.प. नर्सेस संघटनेचे डीएचओंना निवेदन



बदली प्रक्रिया करतांना समुपदेशन करणे गरजेचे आहे. मात्र शासन निर्णयाला व सेवा जेष्ठतेला डावलून बार्शीटाकळी आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकांच्या बदल्या करण्यात आला. त्यामुळे हा अन्याय सहन करणार नसल्याचा ईशारा जिल्हा परिषद नर्सेस संघटनेच्या जिल्हाध्यक्ष संगीता जाधव यांनी डीएचओंना पत्राद्वारे दिला.



 येथील निता जाधव आरोग्य सेविका या पदावर प्राथमिक आरोग्य केंद्र महान च्या हातोला उपकेंद्रात येथे आरोग्य सेविका म्हणून कार्यरत होत्या. २५ मे रोजी बाशिटाकळी येथे आरोग्य सेविका या संवर्गाच्या यावी. प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या बदली करीता २०१४ चा शासन निर्णया प्रमाणे प्रशासकीय बदल्या करतांना कर्मचा-यांचे समुपदेशन घेण्यात यावेत जेष्ठ क्रमाने बदल्या कराव्यात तसेच समुपदेशन करताना ज्या कार्यालयात जागा रिक्त आहे. त्यांची सूची त्यांना दर्शविण्यात मात्र या शासन निर्णय च्या अटी व शर्तीचे उल्लंघन या प्रक्रियेत झाले असून अन्याय दूर करण्यात यावा अशी विनंती डीएचओंना पत्राद्वारे करण्यात आली.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या