Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपाचे आंदोलन

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपाचे आंदोलन


अकोला अकोट विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्त्याच्या कामाला गती शासन देत नाही आता पालकमंत्री पाणंद योजना अंतर्गत 100 रस्ते खोदून ठेवून शेतकऱ्यांना शेतमजुरांना व गावकऱ्यांना त्रास देण्याचा हेतू प्रशासन व सरकारचा आहे का असा सवाल भाजपा आमदार प्रकाश भारसाकळे यांनी करून जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन सुरू केला या आंदोलनात अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा महानगर भाजपाध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात माधव मानकर, वसंत बाछुका , श्री अतुल अग्रवाल गिरीश जोशी यांनी सक्रिय भाग्यवंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती सभा घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केला जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार सावरकर यांनी देऊन यातील विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हा प्रशासन व बांधकाम विभाग का झारीतील शुक्राचार्य बनवत असल्याचा प्रश्न आमदार गोवर्धन शर्मा यांनी उपस्थित केला तर शेतकरी शेतमजूर व ग्रामस्थांना त्रास देण्यात मागील शासनाचा व प्रशासनाचा तसेच महाविकास आघाडीचा काय हेतु आहे असा सवाल भाजपा महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी केला यावेळी बांधकाम विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषद प्रशासनाचे अधिकारी सहभागी होते जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केला 


जिल्ह्यातील रस्ते अकोट मतदारसंघातील प्रमुख रस्ते सोबत शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पानंद रस्ते का करण्यात येत नाही असा सवाल आमदार भारसाकळे यांनी केला हरीश पिंपळे तसेच भाजपा पदाधिकारी माहिती मिळतात जिल्हाधिकारी कार्यालय समोर जमा झाले सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्ष लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचा विकास कामे जोपर्यंत कामांना सुरुवात होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे यावेळी शेगोकार, आदी उपस्थित होते शेतकऱ्यांना येणे जाण्यासाठी ही योजना शासनाची असून त्रास देण्यासाठी आहे का असाही प्रश्न या निमित्ताने सुरू होत आहे मार्च आधी निधी मंजूर झाला आतापर्यंत कामे करण्यात आली नाही कामे रस्ते खोदून सर्वसामान्यांना त्रास देण्यात मागील काय असाही सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सर्व रस्त्यांची कामे शीघ्र गतीने करून जिल्ह्यातील सर्व कामे त्वरित सुरू आंदोलन जिल्हाभर येतील असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी दिला


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या