Ticker

6/recent/ticker-posts

विठ्ठल मंदिर मोठी उमरी येथे पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन

विठ्ठल मंदिर मोठी उमरी येथे पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन 


अकोला भक्ती आणि श्रद्धा सोबत अध्यात्म व मानवतेचे कार्य करणारे प्राधान्य देऊन विकास कार्याला गती देण्यासाठी आपण कटिबद्ध असून वारकरी तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये काम काम करणारे कार्यकर्ते एकाच नाण्याच्या बाजू असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकरांनी केलेले. विठ्ठल मंदिर मोठी उमरी येथे पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल हे उपस्थित होते तर मंचावर जयंत मसने एडवोकेट देवाशिष काकड , पल्लवी मोरे संदीप गावंडे अनिल नावकार संदीप शेगोकार अनुराधा नावकार मिलिंद राऊत , गजानन पुरकर सतीश मानकर घनश्याम राऊत तुकाराम गोमासे कृष्णराव गीते देविदास नेमाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 


यावेळी प्रभागातील अविकसित भागांचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी सदैव तत्पर असून आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले हद्दवाढ क्षेत्राचा सर्वांगीण विकास ११० कोटी रुपये आणून सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिल्याचे प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले तसेच भारतीय जनता पक्ष यांनी महानगरपालिका निवडणुकीमध्ये दिलेल्या शब्दाची पूर्तता वचन नामा पूर्णपणे करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असेही विजय अग्रवाल यांनी याप्रसंगी सांगितले कार्यक्रमाचे संचालन पल्लवी मोरे प्रस्तावित मिलीद राऊत तर आभार प्रदर्शन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले. फॅशन करण्यासाठी आशिष कितीक, सुभाष पत्रकार संदीप ल पुरकर, मुकेश सराफ विजय टिकार योगेश पुसे विजय मदांकर शुभम ठाकरे प्रवीण बलोडे, राहुल फाटे सुधीर गावंडे अनंत पाटील दिनकर पखान, विरकर पाटील राऊत गुरुजी विरोकर पाटील राहुल बाठे, देशमुख दिनकर ओलबे, हिम्मत देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या