उपकेंद्र सांगळुद येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीम
उपकेंद्र सांगळुद येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बनसोडे यांची भेट
राहिलेल्या लाभार्थ्यांना शोधून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम मॅप आॅफ रांउन्ड यशस्वीरित्या पार पाडण्यात आली,
प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो बढे अंतर्गत उपकेंद्र सांगळुद आज दिनांक 29/04/ 2022 रोजी मॅप ऑफ राऊंड घेण्यात आले ,तसेच माननीय तालुका आरोग्य अधिकारी जगदीश बनसोडे सर, यांच्या मार्गदर्शनाखाली जंतनाशक मोहीमेचा डबल राऊंड घेण्यात आला व तसेच शंभर टक्के लाभार्थींना जंतनाशक गोळ्या खावु घालण्यात आल्या, उपकेंद्र सांगळुद अंतर्गत येत असलेल्या अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेत आलियाबाद ,चाचोंडी यावलखेड, गुडदी येथे शंभर टक्के लाभार्थी हजर होते ,व योग्य रीता जंतनाशक मोहीम पार पडली, तसेच मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र पळसो अंतर्गत माननीय वैद्यकीय अधिकारी बिपिन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका सुपरवायझर गिरी सर, स्वांस्थ्य अभंग्यता सविता केदार तसेच समुदाय आरोग्य अधिकारी ताकवाले, तसेच श्रीमती आरोग्य सेविका मसराम व आरोग्य सेविका वानखडे सिस्टर आशा सेविका व अंगणवाडी सेविका व जिल्हा परिषद शिक्षक वृंद हजर होते
0 टिप्पण्या