Ticker

6/recent/ticker-posts

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला करमुक्त करण्यात

द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला करमुक्त करावा


अकोला
द काश्मीर फाइल्स या चित्रपटाला करमुक्त करण्यात यावी अशी आग्रही मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समिती वसई जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने अकोलेकर यांच्या वतीने 25000 स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्री यांच्याकडे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात पाठवण्यात आले यासंदर्भात निवासी जिल्हाधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांना निवेदन सादर करण्यात आले.काश्मीरमध्ये हिंदूं वर अन्याय अत्याचारासंदर्भात खरे वास्तव्य सिनेमा आशुतोष अग्रवाल व विवेक अग्निहोत्री यांनी सादरीकरण केले आहे या संदर्भात पावन खिंड याच याच सिनेमाचा सिनेमाला सुद्धा कर सूट देण्यात यावी व सर्वसामान्यांना हा सिनेमा पाहता यावा यासाठी देशातील दहा राज्यांनी सवलती दिल्या. 


याच धर्तीवर वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची काश्मीर हिंदू बांधव संबंधी असलेली असता त्यांच्या विषयी तळमळ पाहता राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा व समितीचे अध्यक्ष गजानन दालु गुरुजी , विलास अनासने, ब्रिजमोहन चीतलांगे अशोक गुप्ता, अनिल मानधने गिरीश जोशी गिरीराज तिवारी, नितीन जोशी, अजय पांडे, पुष्पा वानखडे, चित्रा बापट, रेखा नालट मनीषा भुसारी , संतोषी शर्मा, कल्पना अडचुले, पद्माअडचुले, वैशाली सावजी गीतांजली शेगोकार शितल गिरी, सोनल शर्मा, मालती रणपिसे, दुर्गा जोशी नवीन गुप्ता, आदी यावेळी उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या