रुस आणि यु के न युद्धामध्ये उच्च शिक्षणासाठी गेले अकोला जिल्ह्यातील व देशभरातील विद्यार्थ्यांना आणण्याचं काम सुरू
अकोला ऑपरेशन गंगा अंतर्गत देशाचे लाडके पंतप्रधान आंतरराष्ट्रीय नेते नरेंद्र मोदी यांनी रुस आणि यु के न युद्धामध्ये उच्च शिक्षणासाठी गेले अकोला जिल्ह्यातील व देशभरातील विद्यार्थ्यांना आणण्याचं काम सुरू केलं यासाठी महाराष्ट्राची विशेष जबाबदारी उडान मंत्री नामदार ज्योतिराज सिंधिया यांच्याकडे दिली होती अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांची चिंता लक्षात घेऊन खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर व भाजपा लोकप्रतिनिधी यांनी पाठपुरावा केला तसेच जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने माहिती घेऊन विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्याच्या हालचाली सुरू केल्या दोन विद्यार्थी दिल्ली ते सुखरूप पोचले असून दोन्ही विद्यार्थी राहिलेले दोन विद्यार्थी येत्या दोन दिवसात अकोल्यात परत येणार आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने पाल्यांनी व पालकांनी धैर्य ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास व्यक्त केला तसेच कृतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक नेते असल्याचा सिद्ध झाला आहे पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांना सुद्धा भारताचा तिरंगा व नरेंद्र मोदी जिंदाबाद चा नारा लावला जावा लागते संकट काळात विद्यार्थ्यांनी देशभक्ती जागृत ठेवली या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या वतीने पालक व पाल्य यांचा सत्कार सन्मान करून गौरविण्यात करण्यात येणार असल्याची माहिती महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल यांनी दिली आहे शहरातील महापौर अर्चना ताई मसने सह नगरसेवक लोकप्रतिनिधी भाजपा पदाधिकारी त्यांचा गौरव करणाऱ्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्योतिराज सिंधिया विके सिंग, तसेच महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आमदार खासदार संजय धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे यांचे सुद्धा आभार व अभिनंदन माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा संजय गोडफोडे, संजय जिरापुरे डॉक्टर विनोद बोर्डे गिरीश जोशी, शारदा खेडकर विजय इंगळे बाळ टाले विनोद मापारी सुमन ताई गावंडे मनिषा ताई भंसाली दीप मनवानी चंदाताई शर्मा उमेश गुजर अक्षय जोशी आदींनी केले आहे
0 टिप्पण्या