Ticker

6/recent/ticker-posts

श्री संत नगरी शेगाव येथे बँड्समन पोलीस मध्ये भरती फ्री सेमिनार

श्री संत नगरी शेगाव येथे बँड्समन पोलीस मध्ये भरती फ्री सेमिनार 


श्री संत नगरी शेगाव येथे बँड्समन पोलीस मध्ये भरती सेमिनार दुपारी 1.00 ते 5.00 वा. पर्यंत विश्रामगृह सभागृह शेगाव येथे युवकांना बँड्समन पोलीस मध्ये भरती होण्याकरिता व आपल्या सुप्त गुणांना वाव  मिळेनेसाठी  आपले भविष्य उज्वल करण्याकरिता वेदांतिका कला , क्रीडा व शैक्षणिक  या संस्थेमार्फत फ्री सेमिनार घेण्यात आला.  यामध्ये इयत्ता दहावी व बारावी  पास विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संखने सहभागी असे होते. त्यावेळी महादेवराव उर्फ नाना भाऊ सदनशिव प्रशिक्षक अकोला  व अधीकारी  पदाधिकारी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले .  


यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जि.ओ. तायडे विदर्भ अध्यक्षलसाकम म.राज्य,  नागेश्वर जी.पाटेकर मानवहीत लोकशाही पक्ष बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व या सेमीनार चे कार्यक्रम अध्यक्ष, सिताराम इंगळे  से.नि.बीएस आई एनल  खामगाव प्रमुख अतिथी पत्रकार अमर बोरसे व प्रशिक्षक नाना भाऊ सदनशिव व आशा तायडे आदी उपस्थित होते.



अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या