Ticker

6/recent/ticker-posts

covid-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन संसार सांभाळून सामाजिक दायित्व व कार्य


covid-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन संसार सांभाळून सामाजिक दायित्व व कार्य



अकोला
मातृशक्ती दिशादर्शक व समाज सुधारक सोबत धर्म अध्यात्म कार्यात पुढे असल्यामुळे सनातन धर्म अविरतपणे अनेक आक्रमण झाल्यावर सुद्धा संस्कृती संस्कार कायम असून सध्याच्या काळामध्ये आर्थिक सामाजिक धार्मिक वेळेची बचत सोबत covid-19 प्रादुर्भाव लक्षात घेऊन संसार सांभाळून सामाजिक दायित्व व कार्य श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समिती पदाधिकारी करत आहे ही  प्रशंसनीय कार्य असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. स्थानिक खेतान नगरात श्री रामनवमी शोभायात्रा समिती भोसरी जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने असंघटित कामगारांच्या योजनेची नोंदणी कार्ड उपलब्ध करून देण्याच्या शिबिराचे शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक विनोद मापारी होते


प्रमुख अतिथी म्हणून विलास विलासने, गिरीश जोशी गिरीराज तिवारी अनिल मानधने, नवीन गुप्ता पुष्पा वानखडे अर्चना शर्मा, निखिल भैय्या बयस, बाळू देशमुख, सुरेश भुसारी साधना येवले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने वेगवेगळ्या भागांमध्ये शिबिर सुरू आहे व स्वतःला .आमदार गोवर्धन शर्मा कार सेवा करू कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा अभिनंदन करत आहे कार्यक्रमाचे आयोजन मनीषा भुसारी , सारिका तर ते देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीमनीषा भुसारी, अर्चना शर्मा, आरती शर्मा,  ,  सारिका देशमुख, , रेखा लोणकर, कल्पना भालेराव, रोहिणी कुळवाले, दिपाली चोपडे, प्रीती कुरवाळे, सुनिता बाहेकर दिपाली लोणकर, मोनुताई इंगोले ,हर्षली लोणकर ,विमल मापारी, रसिका कुरवाळे, प्रगती बाहेकर,सुनिता बाहेकर, सचिता, कुरवाले ,वंदना दांदळे सतिश येवले आदींनी अथक परिश्रम केले.


धर्म अध्यात्म सोबत प्रत्येकाचा कल्याण व्हावा ही भावना घेऊन वेळ काढून कार्य 
अकोला
समाजऋण,  परिवार , राष्ट्र, ग्राम विकासाचे ऋण फेडण्यासाठी वेळ आर्थिक, इच्छाशक्ती, प्रयत्नाची पराकाष्टा सोबत विजन घेऊन कार्य करण्याची गरज असून विठ्ठल मंदिर अखंड नाम सप्ताह मंडळ वर्षी रामनवमी शोभायात्रा समिती चे कार्यकर्ते या दिशेने काम करीत असून धर्म अध्यात्म सोबत प्रत्येकाचा कल्याण व्हावा ही भावना घेऊन वेळ काढून कार्य करणे सध्याच्या परिस्थितीमध्ये व कठीण काळात जीव मुठीत ठेवून कार्यक्रमाचे आयोजन करणे हे दिशादर्शक व समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले. विठ्ठल मंदिर परिसरात श्री रामनवमी शोभायात्रा समिती व विठ्ठल मंदिरहरिनाम सप्ताहजुने शहर व श्री जानकी वल्लभ व मातृशक्ती जागरण सत्संग मंडळाच्या वतीने आयोजित असंघटित कामगारांच्या नोंदणी ईकाड शिबिराचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौरअश्विनीताई हातवळणे  होते. यावेळी सतीश ढगे, सिद्धार्थ शर्मा,  माजी उपमहापौर वैशालीताई शेळके, विलास शेळके गिरीश जोशी अनिल मानधने, गिरीराज तिवारी वसंता मानकर कार्यक्रमाचे आयोजक रमेश अलकरी, रंजना विंचनकर, वसंता मानकर रामदास सरोदे निखिल बायास, साधना येवले सतीश येवले राहुल इंगळे पुष्पा वानखडे, गोकुल पोतले आधी विराजमान होते.


श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी विश्वकर्मा असंघटित कामगारांसाठी योजनेचा लाभ समाजातील सर्व घटकांना पोहोचवण्यासाठी ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात येत असून नोंदणी करून त्यासाठी  मोफत देण्याचं काम समितीतर्फे सुरू आहे जवळपास दहा ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम सुरू आहेरमेश  अलकरी, श्याम घाटे नितीन खोत दत्ता जोशी प्रतिक अलकरी, अभिषेक चालसे, प्रसाद कुटासकर , प्रसाद जोगळेकर  , प्रशांत गावंडे प्रणव चालसे, राहुल जूनगडे, निखिल भागवत, अभय निंबाळकर अभय निंबाळकर यश  जुनगडे आदी उपस्थित होते  कार्यक्रमाचे संचालन रमेश अलकरी  प्रास्ताविक गिरीश जोशी तर आभार प्रदर्शन सतीश ढगे यांनी केले


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या