समाजातील सर्व घटकांना न्याय मिळण्यासाठी ई-श्रम कार्ड शिबीर
अकोला
श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने असंघटित कामगारांच्या नोंदणी करून त्यांना कार्ड उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून समाजातील सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे सबका साथ सबका विकास सबका प्रयास च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत निर्माणाच्या दृष्टीने वाटचाल करण्याच्या साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीभारत सरकार करीत असून यामध्ये खारीचा वाटा उचलण्यासाठी व अकोल्यातील सर्व भागातील नागरिकांना लाभ मिळावा यासाठी श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ व मातृशक्ती जागरण समितीच्यावतीने खोलेश्वर येथे तीन दिवस शिबिरानंतर आता जुना शहरवासियांना ला मिळण्यासाठी विठ्ठल मंदिरात 10 व 11 जानेवारी रोजी तसेच खेतान नगर रिंग रोड कौल खेड इथेसुद्धा दहावा अकारा जानेवारी रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी गौरक्षण तसेच हरिहर पेठ इथे राम भक्त अमोल मोहोकार यांनीसुद्धा आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात शिबिराचे आयोजन केले आहे.आमदार गोवर्धन शर्मा सातत्याने कार सेवा देऊन सर्व समाजातील नागरिकांशी संपर्क साधून covid-19 च्या पार्श्वभूमीवर जनजागृती करुन नागरिकांनी आपली दक्षता व परिवाराची दक्षता व आपल्या परिसराची दक्षता घ्यावी असे आवाहन केले. आज समितीचे अध्यक्ष विलास अनासने, ब्रिजमोहन चीतलांगे हरीश आलीमचदानी चंदानी अशोक गुप्ता अनिल मानधने, गिरीश जोशी संजय गोडफोडे, मनोज शाहू निखिल बायास, उमेश तिवारी पुष्पा वानखडे अजय शर्मा मनीषा भुसारी सारिका देशमुख संतोशी शर्मा मंगला शर्मा दुर्गा जोशी यांनी कार सेवा केली तसेच
केंद्र सरकारने महत्वकांक्षी योजना सुरू करून वीस कोटी जनतेला ई-श्रम कार्ड योजना अंतर्गत नोंदणी करून त्यांना योजनेचा लाभ असंघटित कामगारांनालाभ मिळवून देत आहे अकोला शहरात सुद्धा छोटे-मोठे व्यवसाय करणारे वेगवेगळे मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना लाभ मिळावा तसेच देशाबद्दल प्रेम असणाऱ्या समाजाविषयी तळमळ असणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी घेतला. तसेच अर्चना कृष्णा शर्मा यांनी सुद्धा नोंदणी करून मातृशक्ती च्या कार्याला प्रेरणा दिली यावेळी गणेश सपकाळ रेखा नालट. प्रवीण मानकर,
राम ठाकूर ,चंदा ठाकूर, संतोष डोंगरे, भूषण इंदुरी या,भुसारी,सोनाल शर्मा , सोनल अगरवाल सुमन अग्रवाल, टोलु जयस्वाल,साधना येवलेनिशा कडीहरीश जैन ऋषिकेश श्रीवास्तव मिहीर मलकान प्रेम प्रेम टाले रोहित लगड अमोल बोरकर जय मलकान गौरव चव्हाण, बन्सी चव्हाण, योगेश जयराज निखिल ठाकूर कृष्णा ठाकूर पांडे महेंद्र राजपूत, हरीश शहा , चेतन गुजर, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी प्रास्ताविक गिरीराज तिवारी तर आभार प्रदर्शन संजय गोडफोडे यांनी केले.
0 टिप्पण्या