Ticker

6/recent/ticker-posts

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त पराक्रम दिवसा निमित्त व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त पराक्रम दिवसा निमित्त व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 


तुम मुझे खून दो आजादी दूंगा. महामंत्र देणारे तसेच पराक्रम गाजून ब्रिटिश सेनेला धडा शिकवणारे आजाद हिंद सेना स्थापना करून क्रांतिकारक नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त इंडिया गेट वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिमा उभारी उभारून खरी श्रद्धांजली अभिवादन केले आहे १२५  व्या जयंतीनिमित्त दिशादर्शक कार्य   व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चेतना जागृती करून समाज रचनेमध्ये समाजकारणाचा आदर्श निर्माण केला त्यांना अभिवादन करणे प्रत्येक राष्ट्र भक्तांचा कर्तव्य असून सूर्यनमस्कार दिवसानिमित्त प्रत्येकाने दोन्ही महापुरुषाच्या जयंतीनिमित्त सूर्यनमस्काराचे महत्त्व आरोग्यासाठी महत्त्वाचे असून नवग्रहाचे राजा सूर्याला अभिवादन करणे यासाठी भाजप भाजयुमो पश्चिम उत्तर मंडळ यांचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.


जयहिंद चौक येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त पराक्रम दिवसा निमित्त व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी निलेश नीनोरे हे होते.
खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर महानगराध्यक्ष विजय अग्रवाल आमदार वसंत खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनात आज भाजपा दक्षिण पश्चिम व भाजयुमो तर्फे आयोजित कार्यक्रमात अक्षय गंगाखेडकर, वैशाली शेळकेनगरसेवक अनिल गरड, सतीश ढगे राहुल इंगळे मनोज वानखडे उमेश गुजर अमोल गीते अमोल गोगे, दिलीप मिश्रा जयश्री दुबे रंजना विंचनकर, श्याम विंचनकर श्याम घाटे तुषार भिरड, रमेश आलकरी, योगेश गोतमारे,  रमण हेडा, साधना येवले सतीश येवले, सुरज शेळके, बबलू सावंत वसंता मानकर, सिद्धार्थ शर्मा रामदास सरोदे सचिन मोदीराजराजू बालाजी शर्मा, स्मिता कायंदेसोनल शर्मारमण पाटीलबाळकृष्ण बिडवई राहुल धोटे रवी दुतोंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन उमेश गुजर प्रास्ताविक निलेश निनो रे यांनी तर आभार प्रदर्शन अनिल गरड यांनी केले

भाजपा मध्य मंडळ तर्फे अनिकट चौक येथे ई-श्रम कार्ड शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
भाजपा मध्य मध्य मंडळ अकोला यांच्या विद्यमानाने  

नागरिकांना मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी शिबिर मा खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री गोवर्धनजी शर्मा,आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री रणधीरभाऊ सावरकर,आमदार श्री वसंतभाऊ खंडेलवाल, महानगराध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, महापौर सौ अर्चनाताई मसने, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या ई-श्रम कार्ड शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या भागातील नागरिक आणि शहरातील इतर प्रभागातील नागरिकांनी शिबिरात येऊन आपले ई-श्रम कार्ड काढून घेतले. 


        या शिबिरात मध्य मंडळ अध्यक्ष संतोष पांडे, संजय गोटफोडे, अक्षय गंगाखेडकर, गिरीश जोशी, मनोज साहू, विक्की ठाकुर, महेंद्रसिंह राजपुत, कृष्णा पांडे, डॉ कपिल लड्डा, बंशी चव्हाण,सौ चंदाताई ठाकूर, सौ नीता बागडे, सौ ममता शुक्ला, गणेश सपकाळ, प्रकाश अग्रवाल, ऋषिकेश श्रीवास्तव मिहीर मलकान, प्रेम ताले, अंश शाह, रोहीत लद्दड, प्रतिक शर्मा, राहुल शर्मा, जय मलकान,अश्विन मिटकरी, अमोघ बोरकर, गौरव चव्हाण, संतोष धुरिया,विजय खडसे, नितीन पांडे, बबलू  रापत्तीवार, अतुल उपाध्ये, निक्की ठाकुर, बाबा पांडे, मनोज देशकर, गोलु टाकसळकर, अंकुश पांडे, सुरज पांडे,सचिन सहारे, बाबा ठाकूर, विजय राऊत, आदर्श ठाकूर, अर्जुन ठाकूर, नितीन शर्मा, सतीश राय सिंग, मुकेश ठाकूर,अनी अग्निहोत्री, बाळू राऊत आदी सदस्य उपस्थित होते




श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने  जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समिती तर्फे आज सूर्यनमस्कार दिवस तसेच नेताजी सुभाष चंद्र बोस बाळासाहेब ठाकरे, शहाजीराजे यांची जयंती साजरी करण्यात आली.
सूर्य नमस्काराचे महत्व या विषयावर चित्राताई बापट. तर ईश्वर भक्ती श्रद्धा या विषयावर हेमलता सुळे रेखा चंदन बटवे यांनी ईश्वर आराधना याविषयी मार्गदर्शन केले. हरिपाठ, राम रक्षा व भजन कीर्तन संकिर्तना याविषयी इंदूताई वानखडे यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद कांबळे साधना चंदन गिरी निलीनी कांबे, आयोध्या अग्रवाल जागृती असणारे कमलाताई भोंगळे नीलाताई खेडकर कलाबाई शाहू छायाताई अस वारे मालती ताई रणपिसे, नीला शर्मा सोनल सोनल अग्रवाल विमला शर्मा विमला वानखडे, आदींनी भाग घेतला यावेळी विजय अग्रवाल अनिल मानधने, गिरीश जोशी हेमंत शर्मा राधेश्याम शर्मा रामभाऊ खडसे यांनी कार सेवा केली,श्री रामनवमी शोभायात्रा समिती  जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण समितीच्या वतीने दर रविवारी विविध कार्यक्रम होत असतात ‌.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या