Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्याची कन्या कु. घनीशा निलेश ढेवा महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा मधे प्रथम

अकोल्याची कन्या कु. घनीशा निलेश ढेवा महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा मधे प्रथम


अकोला
अकोल्यातील सुप्रसिद्ध उद्योजक व विविध सामाजिक क्षेत्रातील निगडीत निलेश ढेवा यांची कन्या कुमारी घनीशा निलेश ढेवा पहिले महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग स्पर्धा सांगली येथे आमदार सुधीर दादा गाडगीळ चषक मध्ये सिल्वर मेडल प्राप्त करून क्रमांक प्राप्त केला आहे
52 ते 54 वजन स्पर्धेमध्ये तिने अनेक बक्षिसे मिळवले आहेत राज्य , व विविध राज्यांमध्ये स्पर्धेमध्ये तिने घेऊन अकोल्याचा नाव रोशन केला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगराची उपाध्यक्ष म्हणून निलेश ढेवा कार्यरत असून तिच्या यशाबद्दल खासदार संजय धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल महानगराध्यक्ष विजय अग्रवाल महापौर अर्चना ताई मसने यांनी कौतुक केले आहे. घनीशा तिने आपल्या यशाचे प्राध्यापक सतीश चंद्र भट व आपले आई-वडील व आजोबा यांना दिले

अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या