धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत बालमुकुंद कपूरचंद अग्रवाल७८ वर्षी दुःखद निधन
अकोला
अकोला जिल्हा पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष व मुद्रक संघाचे पदाधिकारी मुकुंद प्रिंटिंग प्रेस चे संचालक प्रिंटिंग क्षेत्रातील बेताज बादशहा म्हणून ओळखल्या जाणारे धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत बालमुकुंद कपूरचंद अग्रवाल७८ वर्षी दुःखद निधन झाले.
गणेश मुकुंद प्रिंटिंग चे संचालक देवेंद्र सतीश विद्याधर यांचे वडील बालमुकुंद अग्रवाल यांचे आज निधन झाले त्यांची अंतिम यात्रा आज दिनांक 17 डिसेंबर शुक्रवार रोजी मराठा नगर इथून निघून मोहता मिल समशान भूमी येथे सायंकाळी पाच वाजता अंतिम संस्कार त्यांच्यावर करण्यात येणार आहे.
सर्व धार्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये सातत्याने पुढाकार घेऊन अकोला शेत शहरात 1974 मध्ये फोर कलर प्रिंटिंग उपलब्ध करून देणारे अत्याधुनिक सुविधा सोबत चांगली सेवा देण्यासाठी तसेच रामदेव बाबा राणी सती चे परमभक्त ओळखले जातात त्यांच्यामागे भाऊ, नातवंड तीन मुली व मोठा व मोठा आप्तपरिवार असून संत गाडगेबाबा संस्थानाची सुद्धा त्यांचा निगडित संबंध होता. मुंबई गाडगेबाबा धर्मशाळा व गाडगेबाबा यांचे साहित्य प्रकाशनात त्यांचा पुढाकार होता. गाडगेबाबा यांच्या जन्मस्थानी जन्मस्थानी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी ते स्वस्त अग्रणी असते. रामदेव बाबा सेवा समितीची सुद्धा चे सुद्धा ते पदाधिकारी होते यांना भावपूर्ण श्रद्धांजली
0 टिप्पण्या