22 व 23 जनवरी को सर्व शाखिय ब्राम्हण युवक युवती परिचय सम्मेलन नागपुर में आयोजित
राजस्थानी ब्राह्मण समाज की ओर से सर्व शाखिय परिचय सम्मेलन में सहभाग लेने का आह्वान किया गया है सर्व भाषिय ब्राम्हण समाज की ओर से दिनाक 22 व 23 जानेवारी को युवक युवती परिचय सम्मेलन का आयोजन किया गया है इस कार्यक्रम को सफल बनाणे का आव्हान अकोला के विधायक गोवर्धन शर्मा ने किया है सर्व भाषिय ब्राम्हण समाज में आपस में बेटी व्यवहार होना चाहिये जिस से समाज की एकता बनी रहेगी इस अवसर पर नागपुर से पधारे कार्यक्रम के सयोजक अनिल शर्मा,संजय चतुर्वदी ,विक्रम शर्मा,हेमंत दाधिच आदि क स्वागत राजस्थानी ब्राह्मण समाज के अध्यक्ष विजय तिवारी नगर सेवक सिधार्थ शर्मा,गीरीष जोशी,राधेश्याम शर्मा,देवेंद्र तिवारी, ओम जोशी,राजू किया ओर कार्यक्रम दायमा,उमंग जोशी,नितीन जोशी,मनोज ओदानिया,राजेश डोलिया आदि लोगो ने कार्यक्रम को सफल बनाणे का आह्वान किया है
नागपूर ते शेगाव पर्यंत मेट्रो ट्रेन सुरू करण्याची मागणी
अकोला
राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत शिवर ते रिधोरा मार्गाचे काँक्रिटीकरण काम प्रगतीपथावर असून अकोला शहरातील बस स्थानक ते जय हिंद चौक जय हिंद चौक ते हरिहर पेठ वाशिम नाका तसेच किल्ला चौक ते बाळापूर नाका पर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी तसेच अग्रसेन चौक ते रेल्वे टेशन करण्यासाठी विशेष निधी चार कोटी रुपये मंजूर केल्या परंतु यासाठी वीस कोटी रुपये अजून देण्यात यावे अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन तसेच नागपूर ते शेगाव पर्यंत मेट्रो ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.
तसेच डाबकी रोड उड्डाण पुलासाठी निधी उपलब्ध करून द्यावा त्याच्यातून रेल्वे आणि राज्य शासनाच्या भांडणात थांबले आहे त्यातून मार्ग काढण्याची मागणी तसेच अकोट आमला खुर्द मीटरचे ब्रॉडगेज चे काम राज्य सरकारने थांबवले असून त्यासंदर्भात राज्य शासन व केंद्र सरकारात महत्त्वाची भूमिका व पुढाकार घेऊन न्याय देण्याची मागणी तसेच जिल्ह्यातील अनेक प्रकल्पासंदर्भात माजी केंद्रीय राज्यमंत्री खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनातजिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर. आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात यांनी नामदार गडकरी यांना केली
नामदार गडकरी यांनी अकोला शहरात उड्डाणपूल उपलब्ध करून दिले की त्याचे काम प्रगतीपथावर असून शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरण व जुने नॅशनल हायवे 6 साठी विशेष निधी नामदार गडकरी यांनी मंजूर केला आहे परंतु तो निधी पूर्व आहे त्या निधीमध्ये वाढ करून कामाला गती देण्यात यावी अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली. तसेच आमला खुर्द तेक अकोट चे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर चे काम राज्य शासनाने परवानगी न दिल्यामुळे थांबले आहेत यासाठी महा गाडी विकास सरकारकडे पाठपुरावा करून केंद्र सरकारकडून हा महत्त्वाचा 10 राज्यांना जोडणारा मार्ग चे काम सुरू करण्यात यावे. तसेच डाबकी रोड उड्डाणपुलासाठी मुर्तीजापुर कारंजा रस्त्यासाठी व जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची कामे थांबले आहेत त्या कामांना गती देण्याची मागणी व जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष निधी व प्रकल्पासाठी विशेष निधी देण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, आमदार वसंत खंडेलवाल महापौर अर्चना ताई मसने, तेजराव थोरात यांनी केली व वेगवेगळ्या विषयावर तसेच कृषी क्षेत्रात विकास प्रकल्पासंदर्भात एमआयडीसी मध्ये उद्योजक सुरू करण्यासंदर्भात सुद्धा नामदार गडकरी यांना साकडे घालून वेगवेगळ्या विषयावर भाजपा लोकप्रतिनिधी चर्चा विनिमय केले. तसेच या सातत्याने वर्षभरापासून मेट्रो ट्रेन संदर्भात भाजपा लोकप्रतिनिधी मागणी करत असून या संदर्भात आपण पुढाकार घेऊन संत गजानन महाराज नगरीला तसेच अकोला बुलढाणा वाशीम जिल्ह्याला जोडणारा हा प्रकल्प सुरू करण्यात यावा. अशी मागणी केली आहे
टेलीफोन सल्लागार समितीची बैठक संपन्न
अकोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार व अकोला जिल्ह्यात खासदार संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात दूरसंचार समिती ग्राहक आणि अधिकाऱ्यांच्या मदत महत्त्वाची दुवा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यात यशस्वी ठरेल व आज दिलेल्या तक्रारी व सूचना याचं पालन बीएसएनएल अधिकारी करतील असा विश्वास अमरावती विभागीय महाव्यवस्थापक उज्वल गुल्हाने यांनी व्यक्त केला.
खासदार संजय धोत्रे यांच्या सूचनेनुसार आज टेलीफोन सल्लागार समितीची बैठक टेलिफोन ऑफिस स्थानिक जुना कॉटन मार्केट येथे आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी राजेश बेले अनिल गावंडे श्रीकृष्ण मोरखडे राहुल वानखडे गिरीश जोशी, संजय इंगळे, विवेक भरणे राजेश नागमोते यांनी महत्त्वपूर्ण सूचना व तक्रारी मांडल्या बीएसएनएल तर्फे असलेले प्लॅन तसेच विविध योजनेची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी ठिकाणी मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच फोरजी च्या संदर्भात तयारी करण्यात येत असून बीएसएनएल टावर सक्षम करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येण्याचे येणार असल्याचे सांगण्यात आले.पातूर बार्शीटाकळी तेलारा तालुका व मूर्तिजापूर तालुक्यातील समस्या प्रखरपणे मांडण्यात आली तसेच अकोला तालुक्यात असलेल्या अडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी गिरी जोशी यांनी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा बीएसएनएल नंबर वन करण्याच्यादृष्टीने ग्राहकांना चांगल्या सेवा देण्याच्या दृष्टीने कार्य करण्याचा संकल्प अधिकारी व समितीत निर्णय घेतला आहे. अधिकाऱ्यांच्या अडचणी संदर्भात पाठपुरावा करण्याचे अभिवचन यावेळी देण्यात आले. यावेळी महाव्यवस्थापक उज्वल गुल्हाने यांनी अधिकाऱ्यांनी ग्राहकाशी सौजन्याने वागवावे तसेच सल्लागार समितीच्या सदस्यांच्या सूचनेचा तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. केंद्र सरकार चांगल्या सेवा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून ऑक्टोबर महिन्यापर्यंत फौजीचा काम सुरू होईल व ग्रामीण भागामध्ये चांगली सेवा देण्यासाठी कटिबद्ध असून फायबर, विविध प्लॅन चा लाभ ग्राहकांना घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक अभियंताकांचन वानखडे आभार प्रदर्शन अभियंता राहुल पाटील यांनी केले यावेळी बैठकीत सर्व श्री हरिश्चंद्र नारायण बगाडे,यज्ञदत्त गुढे,संजय ढोक,चंद्रकांत पतंगे,जाधव संजय वामन,रमेश विश्वनाथ लोकरे,महेंद्र हरणे डांगे,गोपाळ समाधान,शशिकांत रामसिंग ठाकूर,प्रशांत राजेधर,ओमप्रकाश श्रवण,कांचन प्रल्हादराव वांडे,नागेश रावजी राठोड,विजया पी उमप,श्रीमती आरती किशोरसिंह चुंगडे,चंद्रशेखर ढोले,सौ ज्योती राजेंद्र रहाटगावकर,पीएम दाभाडे,मनीष माहुरे,सुयोग मधुकर मांडगे,सित्रे पुनीत त्र्यंबक,तेलगोटे बिपीन बापूराव,उज्जैनकर राहुल,निलेश रमेशराव वाडेकर,तुषार कांत सुमन,कांबळे सुनील ज्ञानबा,प्रसाद राठोड,जगदीश पवार,मीतल कलंत्री,पवनकुमार मानकर,मनोज माथुरकर,सुमित श्र्वागी,कोणील भाग्यवंत,कोणील तेलगोटे, प्रदीप सपकाळ,प्रवीण डिकर,संजय इंगळे,गिरीश जोशी,विठ्ठल वाकोडे,विलास पोटे, श्रीकृष्ण मोरखडे, राजेश्वर वैराळे, शंकर वाकोडे, दिग्विजय गाडेकर,महेंद्र गोएंका,माधव झामरे,प्रवीण बुरघाटे,प्रकाश श्रीमाळी, निलेश धेवा,विवेक भरणे, मनोज वानखडे, राजू उगले, हिरासिंग राठोड,राजेश बेळे,देविदास सरदार, राजेश नागमते,राहुल वानखडे, अनिल गावंडे,राजेश लुंगे, अभय पांडे मोहन पारधी, गजानन लोणकर, प्रदीप नंदापुर आदी प्रामुख्याने उपस्थित होते
अकोला
मतदार संघातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा अकोला लोकसभा मतदार संघातील खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी प्रकृती ठीक नसतानासुद्धा सातत्याने जोपासण्याचे कार्य सुरु आहे मालेगाव येथे ज्वेलर्स व्यापारी अंजनकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करून रवि वाळू कार यांचे दुःखद निधन झालं त्या संदर्भात त्याच दिवशी धिकार्यांची व गृहराज्यमंत्री यांची चर्चा करू जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार वसंत खंडेलवाल यांना सूचना करून कारवाई करण्यासंदर्भात पत्र लिहून वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करून दरोडेखोरांना अटक करण्याची मागणी केली होती आज आपले पुत्र व भाजपचे युवा नेते अनुप धोत्रे यांना मालेगाव येथे अंजनगाव अंजनगाव परिवार व पीडित परिवार यांची भेट घेऊन सांत्वन करून त्यांच्या भावना समजून घेतली अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या भागातील कार्यकर्त्यांची संवाद साधला व आपल्या संवेदनशीलतेचा परिचय खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी यानिमित्ताने घडून आणला. सोशल मीडिया व प्रिंट मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहिती दोन वेगवेगळ्या संपर्क क्षेत्राच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून त्यांना दिलासा देण्याचा व आपल्या कर्तव्याची पूर्तता करण्याचं काम खासदार संजय धोत्रे सातत्याने करीत आहे.
अंजनकर ज्वेलर्स मालकांवर झालेल्या जीवघेणा हल्ला केला त्यामध्ये वाळेकर यांचा मृत्यू झाला त्यामध्ये हल्ला होउन वाचलेल्या मध्ये अंजनकर यांच्या घरी अकोला लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा.संजय भाऊ धोत्रे साहेब यांचे चिरंजीव युवा नेते अनुपभाऊ धोत्रे स्वीय सहाय्यक प्रदिप भाऊ नंदापुरे भाजपा जिल्हा सरचिटणीस अकोला श्री.माधवभाऊ मानकर ,तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ मुंढे,किसान मोर्चा तालुका अध्यक्ष संजय देशमुख,युवा मोर्चा ता.अध्यक्ष गणेश कुटे,शहर अध्यक्ष संतोष तिखे, गोपीचंद गवई, जगदीश देशमुख, विनोद उंडाळ,मुन्नाभाऊ मुंदडा,वसंतराव घुगे,सह सर्व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
0 टिप्पण्या