Ticker

6/recent/ticker-posts

वसंत मदनलाल खंडेलवाल यांनी विजयश्री प्राप्त करून नवचैतन्य कार्य

वसंत मदनलाल खंडेलवाल  यांनी विजयश्री प्राप्त करून नवचैतन्य कार्य


अकोला
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन करून अकोला बुलढाणा वाशीम जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पोहोचवण्यात तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन आयाम प्रधान करून सबका साथ सबका विकास सबका प्रयास च्या माध्यमातून वसंत मदनलाल खंडेलवाल  यांनी विजयश्री प्राप्त करून नवचैतन्य कार्य केल्याचे प्रतिपादन प्रदेश भाजपाध्यक्ष माजी मंत्री आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी केले


आज भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, वाशिम जिल्हा अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटणी, भाजपा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, यांच्या सोबत जाऊन चंद्रकांत दादा पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद आमदार खंडेलवाल यांनी घेतले. मुंबई भाजपा प्रदेश माजी अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी सुद्धा आमदार खंडेलवाल यांचे स्वागत केले तसेच अकोला जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार राजेंद्र पाटणी महानगराध्यक्ष विजय अग्रवाल,  माजी मंत्री डॉक्टर आमदार संजय कुटे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी सर्वांना सोबत घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन केला व भाजपाचा झेंडा फडकविला. त्याच्यासोबत त्यांचा विजय हे समीकरण सिद्ध केले त्याबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटिल यांनी कौतुक व अभिनंदन केले.


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या