Ticker

6/recent/ticker-posts

डोळ्याला काळ्यापट्ट्या बांधून निषेध

डोळ्याला काळ्या पट्ट्या बांधून निषेध


शहरातील दोन्ही आगारातील एस.टी. कर्मचारी गेल्या २३ दिवसापासून संपावर आहेत. एकही बस आगारातून बाहेर निघाली नाही. त्यानंतरही राज्य सरकार मागण्या मान्य करीत नसल्याने आंदोलन पेटले आहे. आज आगार क्रमांक एकमध्ये कर्मचाऱ्यांनी डोळ्याला काळ्या पट्टया बांधून शासनाचा निषेध नोंदविला. हे सरकार अंधळी झाली आहे, त्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या वेदना हाल अपेष्टा दिसत नाही आहेत. म्हणुन आज डोळ्याला काळ्या पट्ट्याबांधून आंदोलन करण्यात आले. जने करून आता तरी या सरकारला जाग येईल, आणि न्याय मिळेल. जोपर्यंत शासन एस.टी. महामंडळाला सरकारमध्ये विलीन करत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा मानस एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. असा निर्धार एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनेच्या वतीने टप्प्याटप्प्याने विविध आंदोलन छेडले जात आहे. बुधवारी देखील डोळ्याला काळ्या पट्ट्याबांधून निषेध नोंदविण्यात आला.

शहर के दोनों डिपो में एस. टी। कर्मचारी पिछले 23 दिनों से हड़ताल पर हैं। डिपो से कोई बस नहीं निकली। उसके बाद भी राज्य सरकार द्वारा मांगों को नहीं मानने पर आंदोलन तेज हो गया है. आज डिपो नंबर 1 में कर्मचारियों ने आंखों पर पट्टी बांधकर सरकार के खिलाफ धरना प्रदर्शन किया. जब तक सरकार एस. टी। एसटी कार्यकर्ताओं ने निर्णय लिया है कि जब तक निगम का सरकार में विलय नहीं हो जाता तब तक हड़ताल जारी रहेगी. ऐसा फैसला एस.टी. विभिन्न कर्मचारी संघों द्वारा लिया गया। इसलिए पिछले कई दिनों से मजदूर संघ की ओर से चरणों में विभिन्न आंदोलन चल रहे हैं. बुधवार को भी आंखों पर पट्टी बांधकर विरोध प्रदर्शन किया गया।


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या