अकोला जिल्ह्यातील सर्वात महत्वाच्या आत्ताच ठळक बातम्या-
अकोला|Akola
@ अकोला शहरात रात्रीची संचार बंदी दिनांक 26 नोव्हेंबर पर्यंत वाढ
@ मालमत्ता कराची सक्ती; मोबाईल कंपन्यावर वरदहस्त शास्ती लागू
@ करण्याचे निकष गुलदस्त्यात: अकोलेकरावर अन्यायाची भावना
@ २०० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकाची अधिसूचना प्रसिद्ध ४०३
@ रिक्त पदासाठी पोटनिवडणूक
@ दगडफेक, जाळपोळ प्रकरणात नगरसेवकासह आरोपींना अटक
@ अकोट शहरात शांतता दैनदिन व्यवहार सुरळीत
@ एसटीचा संप; रुग्णांना घ्यावा लागतो खाजगी वाहनांचा आधार ! किरकोळ आजारावर तालुक्यातच घेताहेत उपचार: आपत्कालीन परिस्थितीत मात्र जीएमसीत धाव
@ क्षयरोग, एड्स निर्मूलनासाठी नियमित उपचारावर भर द्या! अप्पर जिल्हाधिकारी खंडागळे यांचे निर्देश
@ शासकीय भूखंडावर अतिक्रमण भोवले; विझोराचे सरपंच अपात्र
@ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश जनतेतून आले होते निवडून आडगाव बु. परिसरात जोरदार पावसाची हजेरी शेतकरी चिंतातूर:
@ तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला, कपाशीलाही फटका
@ चागलवाडी शिवारात नाल्यातून रेतीची अवैध वाहतूक वाढली! महसूल विभागाचे दुर्लक्ष; कारवाई करण्याची मागणी
@ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग व प्रशिक्षणासाठी आर्थिक सहाय्य योजना;प्रस्ताव मागविले
@ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: संविधान दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२६) उद्देशिका वाचन व ७५ हजार प्रतिंचे वितरण; जिल्हा प्रशासनाचा उपक्रम
0 टिप्पण्या