Ticker

6/recent/ticker-posts

राम मंदिरात नवमी उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात राणी सती मंगल पाठ

राम मंदिरात नवमी उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात राणी सती मंगल पाठ


अकोला
राणीसती दादीयांना प्रत्येक समाजात मानणारा वर्ग असून प्रत्येकाची इच्छा होती सोबत भक्ती श्रद्धा संस्काराचे मार्ग आराधना व चांगले कर्म केल्यामुळे होत असते मोठ्या राम मंदिर परिसरात प्राचीन राणी सती दादी मंदिर प्रेरणादायी व समाजातील गोरगरिबांना दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन चंदा हरी प्रसाद तिवारी यांनी केले.


स्थानिक मोठ्या राम मंदिरात   नवमी उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात राणी सती मंगल पाठ कार्यक्रमात त्या बोलत होत्या. श्रीराम हरीहर संस्था, नमो नारायणी,रामदेव बाबा सेवा समिती व श्री रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समितीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.गेल्या 80 वर्षाच्या परंपरा सातत्याने राणी सती दादी व रामदेव बाबाचा उत्सव साजरा करण्यात येतो. सतत चार पिढीने भक्त बदलले तरी परंपरा कायम आहे. 


सामाजिक दायित्व, श्रद्धा भक्ती संस्कार परंपरेला महत्त्व देऊन हा उत्सव साजरा करण्यात येतो.समाजातील सर्व घटकांना एकत्रित करून भाविकांच्या भावना आर्थिक पाठबळ पेक्षा भावना श्रद्धा महत्त्वाचं लक्षात घेऊन मोठ्या राम मंदिरात राणी सती दादी उत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी 101 नैवेद्य अर्पण करण्यात आले. मंगल पाठ भजन करण्यात आली ज्यामध्ये चंदा विष्णु तिवारी, चंदा हरी प्रसाद तिवारी, मंजू झुनझूनवाल, आशा गोयंका निर्मला पंडित अमिषा शर्मा,अर्चना शर्मा अग्रवाल की ना चौधरी पिंजरा शर्मा आयोध्या अग्रवाल सुशीला तिवारी कला ताई शाहू चंदा शर्मा सुनीता शर्मा संतोष शर्मा पुष्पा सोनी पुष्पा शर्मा माया अग्रवाल अग्रवाल आकांशा अग्रवाल रूपारूपा झुलाल आरती शर्मा बिंदू सुरेखा मनीषा बिरोजा सुनीता जोशी शांतता दिन ओदिया सुशीला अग्रवाल नेहा अगरवाल कांता गोयल  विजया चावला, विज या चावडा, किरण किरण पाटील, संगीता पाटील, सरोज यादव, पुष्पा वानखडे, रेखा नालट कल्पना अडचुले, विकी झुन झुन वाला  प्रेम गोयल संजय अगरवाल  एम बी सेल, विद्याधर अग्रवाल बापू शेठ अग्रवाल का ना अगरवाल, गिरीश जोशी नारायण सोनेरी बाल विद्या जोशी सर्वेश अग्रवाल, नारायण सुनेरी बाल, ओम प्रकाश खत्री विजय खत्री अनिल मानधने गिरीराज तिवारी, नितीन जोशी, महादेव वानरे, यश शर्मा हेमंत शर्मा घनश्याम शर्मा, अजय सोनी, प्रकाश भुसारी, प्रवीण ढोले,  ओम पाटील संजय शिरसाट, धनु अढाऊ आदी प्रामुख्याने उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या