Ticker

6/recent/ticker-posts

हिंदू समशान भूमी मोहता मिल हडप करण्याचा सुरू आहे प्रकार

हिंदू समशान भूमी मोहता मिल हडप करण्याचा सुरू आहे प्रकार


अकोला
 हिंदू समशानभूमी मोहता मिल रोड येथे सुरक्षेच्यादृष्टीने व्यवस्था करून अतिक्रमण त्वरित करण्यात यावे व सामाजिक तत्त्वावर कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. समशान भूमीमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या गाड्यांची तोडफोड करण्याचा प्रकार सातत्याने सुरू आहे हा प्रकार निंदनीय असून असामाजिक तत्त्व  कारवाई करण्यात यावी.हिंदू समशान भूमी मोहता मिल हडप करण्याचा प्रकार सुरू आहे का संशयित असल्याचा आरोप अकोला चे आमदार गोवर्धन शर्मा यांनी केला.


दिनांक 15 नोव्हेंबर रोजी  शहा यांच्या परिवारातून दुःखद निधन झाल्यावर या दुःखद निधन सहभागी असणाऱ्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांच्या हेडलाईट अज्ञात समाजकंटकांनी फोडले आहे हे प्रकार सातत्याने सुरू आहेत या भागांमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे हिंदू चे  श्रद्धास्थान तपे हनुमान मंदिर या परिसरात आहे.या भागात पोलीस चौकी निर्माण करण्यात यावी तसेच अंतिम यात्रेत नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असून या भागातील अतिक्रमण व सामाजिक तत्त्वावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिकाताई राऊत यांना एका शिष्टमंडळाला भेटून करण्यात आली.हिंदू समशानभूमी च्या परिसरात असे उपद्रव करून हिंदू मानस बिंदूवर कारवाई होत आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच मनपा आयुक्त कविता द्विवेदी तसेच जिल्हाधिकारी   यांनी या संदर्भात पोलिस लक्ष केंद्रित करावे अशी ही आमदार गोवर्धन शर्मा यांनी यावेळी निर्देश दिले 


सातत्याने हा प्रकार या भागात होता हे केवळ सहनशीलता व हा प्रकार घरी गेल्यावर कळते प्रत्येकाला समशान भूमीतून वर न घरी जाण्याचे वव व्यवसाय नोकरीवर जाण्याची गडबड असते घरी गेल्यावर हा प्रकार लक्षात येते की आपल्या गाडीसोबत झाला असेल असा परंतु सातत्याने हा प्रकार होत असल्यामुळे हा हिंदू समाजात चर्चेचा विषय आहे तसेच वेग शहरात वेगवेगळ्या भागात राहणारे नागरिकांचा मोहता मिल समशानभूमी हे श्रद्धेचा विषय असून या भागात असा प्रकार होऊन दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचा आरोप आमदार गोवर्धन शर्मा यांनी करून या संदर्भात पोलिस चौकी निर्माण करण्यात यावी कॅमेरे लावण्यात यावे व अतिक्रमण काढण्यात यावे. 


असामाजिक तत्त्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.व या घटनेचा सर्व शहरातील शांतपणे नागरिक व घटनेवर विश्वास असणाऱ्या नागरिकांनी विरोध करावा.समाजातील अंतिम यात्रेच्या वेळी असा प्रकार होणे हा निंदनीय असून यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींनी चिंतन आणि मनन करून व  कठोर कारवाई करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा अशी आवाज आमदार गोवर्धन शर्मा यांनी केले.
यावेळी वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली आमदार गोवर्धन शर्मा समितीचे अध्यक्ष विलास अनासाने, गिरीराज तिवारी, अनिल मानधने गिरीश जोशी, अजय शर्मा विजय इंगळे नितीन जोशी, नवीन गुप्ता, मनीष बाछुका आधी समवेत होते,यावेळी रामदास पटचेस ठाणेदार शेळके तसेच राऊत यांनी कडक कारवाई करण्याचे अभिवचन दिले तसेच यासंदर्भात जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीधर व जिल्हाधिकारी व आयुक्त ची सुद्धा चर्चा करण्यात आली


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या