Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला आमदार रणधीर सावरकर यांनी स्वर्गीय नामदेवराव शहापुरे यांच्या कुटुंबीयांना सुपृत केले

शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला आमदार रणधीर सावरकर यांनी स्वर्गीय नामदेवराव शहापुरे यांच्या कुटुंबीयांना सुपृत केले 


अकोला
शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवाराला आमदार रणधीर सावरकर यांनी  धनादेश  स्वर्गीय नामदेवराव शहापुरे यांच्या कुटुंबीयांना सुपृत केले .चांदूर येथील श्रीमती कांता ताई शहापुरे यांच्या निवासस्थानी जाऊन आमदार रणधीर सावरकर यांनी धनादेश दिला. व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी चांदूर येथे ग्रामपंचायत मध्ये वाल्मिक जयंती निमित्य वाल्मीक यांचे प्रतिमेचे पूजन करून महर्षी वाल्मिक यांच्या विचाराची व व अध्यात्म क्षेत्रामध्ये  वाल्मीक  चे महत्व विशद केले. 


आधी विज्ञान व भविष्य करता त्यांचा उल्लेख संत तुळशीदास यांनी रामायणाच्या आरती मध्ये केले आहे. सामाजिक समरसता सोबत मानवतेचा पाठ त्यांनी  कृतीने शिकवण  दिले आहे. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते युवकांना विविध योजनेच्या मार्फत ऑटो चे पूजन करण्यात आले यावेळी सरपंच वैभव मोरे तहसीलदार सुनील पाटील लखू आप्पाजी लंगोटे, माधव मानकर लक्ष्मण निखाडे विलास जाधव राजेश सुरवाडे श्रीकृष्ण तायडे रत्नदीप घुगे गणेश वानेरे नंदराज माहोरे आदी प्रामुख्याने व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या