Ticker

6/recent/ticker-posts

दुःखात साथ देणारा अनाथांचा सहारा सच्चा कार्यकर्ता सनी मुदुंगे...

*दुःखात साथ देणारा अनाथांचा सहारा सच्चा कार्यकर्ता सनी मुदुंगे...*


अकोला डेली मेल न्यूज नेटवर्क
 दिनांक:- 29 ऑक्टोबर 2021

अकोला:- अकोला येथील रुग्णांच्या दुःखात सहारा देऊन त्यामध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थाने रुग्णसेवक सनी मुदूंगे समाजसेवा करणारे सामाजिक बांधीलकी जपून रूग्णना तत्काळ सेवा सनी मुदूंगे दिल्याचे उदाहरण अनेक आहेत ते दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी एका लहान बाळा ची अंत्यविधी करण्यासाठी त्या बाळाच्या वडिलांची परिस्थिती नव्हती ही गोष्ट रूग्णसेवक सनी मुदूंगे माहिती होताच त्यांच्या वतीने अंत्यविधी पार पाडला


8


 घटनाक्रम असा की सामान्य रुग्णालय मध्ये  एका बाळा मूर्त घोषित केले त्या पेशन्ट ची आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने त्यांनी रूग्णसेवक सनी मुदूंगे यांना कॉलवरून माहिती दिली असता रूग्णसेवक सनी मुदूंगे यांनी पेशन्ट च्या नातेवाईका ची हलाकीची परस्थिती पाहून स्वतःच्या पैशाने त्या बाळा ची अत्यं विधी मोहता स्मशान भूमी येथे हार फुल करून दफन करण्यात आले त्या पेशन्ट चे नाव गुप्त ठेऊन हा अंत्य विधी करण्यात आला त्या वेळी त्या पेशन्टनी लेखी स्वरूपात रूग्णसेवक सनी मुदूंगे याना लिहून सुद्धा दिले आहे हा अत्यं विधी त्याच्या समक्ष झाला आहे असेच दुःखात साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते रूग्णसेवक सनी मुदूंगे, ऍड आकाश भगत दीपक शिंदे, आणि बाळाचे वडील  उपस्थित होते


अकोला डेली मेल मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या