Ticker

6/recent/ticker-posts

अकोला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट

अकोला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट


अकोला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन सभापती शिरीषभाऊ धोत्रे यांच्यासोबत केंद्र सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या शेती उपयोगी प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली .
या चर्चेत शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ, बाजारपेठेपर्यंत सुलभ पोहोच आणि शेतीत तंत्रज्ञानाचा अधिक वापर यावर भर देण्यात आला.या प्रसंगी राजेश बेले, वैभव माहोरे, अंकुश इंगळे, हर्षल गोंडचोर व निलेश फोकमारे उपस्थित होते.शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार वचनबद्ध आहे.


#AnupDhotre #Akola #FarmerFirst #AgricultureDevelopment #KisanVikas #AtmaNirbharKisan #BJP4Development
@bjp4maharashtra @randhirsawarkar


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या