Ticker

6/recent/ticker-posts

(AI)ए .आय. अवेयरनेस बाबत वर्कशाप

(AI)ए .आय. अवेयरनेस बाबत वर्कशाप



आज यंग मुस्लिम एज्युकेशन अॅन्ड सोशल वेलफेयर सोसाइटी पातुर द्वारा संचालित सैयद मोहसीन ऊर्दु हायस्कुल शिवनी मध्ये ए आय अवेयर नेस बाबत र्वकशाप घेण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक सैयद मोहीब इकबाल होते कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील शिक्षक असीमोद्दीन सर यानी केली व विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून दीली आणि भविष्यात शिक्षण अधिक प्रभावी कसे होईल याचा अनुभव सागीतले व तसंच या कार्यशाळेत MKCL चे मॅनेजमेंट इंटर्न श्री. श्रीतेज गावंडे यांनी विद्यार्थ्यांना AI चे विविध टूल्स याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच हे टूल्स शिक्षणात कसे उपयुक्त ठरतील हेही मार्गदर्शन केले ए आय बद्दल विधाथ्यानी प्रशन विचारुन नवीन तंत्रज्ञानाची अनुभव घेतले या कार्यक्रमा चे संचालन मोहम्मद अनवारोद्दीन सर यानी केले तर आभार प्रदर्शन मोहम्मद जाहीद यानी मानले कार्यक्रमाला यशस्वी करण्या साठी शमशेरखान भिमराव गुडदे सर अजमतउल्लाह खान काजी मोईनुद्दीन मो फारुख अब्दुल शकूर सैयद वसीम यानी परीश्रम घेतले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या