गणेशोत्सव साजरा होणे, ही संस्कृती प्रेरणा देणारी- आ.सावरकर
अकोला
एकता एकमेकांच्या सुखदुःख सोबत राष्ट्रीय एकात्मता चा संगम भक्ती श्रद्धा विश्वास सोबत मानवतेचा धर्म शिकवणारा महाराष्ट्रातील लोकोत्सव देशभरात सगळ्या ठिकाणी साजरा होत आहे राजस्थान पासून आसाम बिहार पासून तर ओडिसा या राज्यांमध्ये सुद्धा गणेशोत्सव साजरा होतो ही संस्कृती उत्सवा सोबत प्रेरणा देणारी असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
आमदार रणधीर सावरकर यांच्या निवासस्थानी आज त्यांनी सहकुटुंब गणेश स्थापना करून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देऊन हा उत्सव महाराष्ट्राला प्रगतिशील विकासाकडे देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या नेतृत्वात देशाची पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महायुतीचे सहकारी एकनाथजी शिंदे , अजित दादा पवार यांच्या सहकार्याने समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल असा विश्वास व महाराष्ट्राच्या विकास करण्यासाठी विघ्नहर्ता गणेश आशीर्वाद प्रधान करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सौभाग्यवती मंजुषाताई सावरकर, प्रल्हादराव सावरकर, हर्षल सावरकर भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, जनार्दन गाडे, संतोष काटे, माधव मानकर प्रशांत अवचार आदी यावेळी उपस्थित होते
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


0 टिप्पण्या