Ticker

6/recent/ticker-posts

कावड यात्रेदरम्यान मोठा अपघात, ट्रॅक्टर उलटल्याने १५ भाविक जखमी

कावड यात्रेदरम्यान मोठा अपघात, ट्रॅक्टर उलटल्याने १५ भाविक जखमी

प्रतिनिधी नौशाद पटेल 
अकोला
रविवारी कावड यात्रेदरम्यान अकोला जिल्ह्यातील गांधीग्रामला जात असताना एक दुर्दैवी अपघात झाला. डाबकी रोडवाशी येथून कावड घेऊन जाणारा ट्रॅक्टर अचानक उल्टली, ज्यामुळे सुमारे १५ शिवभक्त जख्मी झाले. घटनेची माहिती मिळताच अकोल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी सर्व जखमींना त्वरित आणि सर्वोत्तम उपचार देण्याच्या सूचना सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे (जीएमसी) डॉ. गजभिये यांना दिल्या. यासोबतचे आ.सावरकर यांनी सर्व कार्डधारकांना आवश्यक सुविधा देण्याचे आदेशही दिले, अपघातात जखमी झालेल्या भाविकांना जीएमसी, ओझान रुग्णालय आणि मेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या