Ticker

6/recent/ticker-posts

शेतकरी आत्महत्या थांबवा काळी राखी बांधून सरकारला हाक!

शेतकरी आत्महत्या थांबवा काळी राखी बांधून सरकारला हाक! 


वाशिम 
राज्यासह विदर्भात दररोज २-३ शेतकरी आत्महत्या होत आहेत तरी महायुती सरकार ला कर्जबाजारी शेतकऱ्याची आठवण येत नाही.आज शेंदुरजना अढाव ता.मानोरा जि.वाशिम प्रहार जनशक्ती पक्षाच्या महीला कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री व पंतप्रधानांना काळी राखी बांधून हृदय हेलावून टाकणारा संदेश दिला आधी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पण आता आमच्या शेतकरी बांधवांना,भावांना वाचविण्यासाठी कर्जमाफी हवीच व सातबारा कोरा पाहीजेत. यावेळी तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्षाच्या महीला कार्यकर्त्यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या