Ticker

6/recent/ticker-posts

काँग्रेस आमदार हतबल प्रसिद्धीसाठी काही करायला तयार

काँग्रेस आमदार हतबल प्रसिद्धीसाठी काही करायला तयार



अकोला
काँग्रेस आमदार हतबल प्रसिद्धीसाठी काही करायला तयार भारतीय जनता पक्षाच्या व महायुतीच्या विकास च्या पुढे आपण टिकू शकत नाही व सतत भाजपाचे लोकप्रतिनिधी व महायुतीचे लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्नशील राहून केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करू निधी मंजूर करून आणत आहे वेगवेगळ्या योजना आणत आहे त्या योजनेचा श्रेय भाजपाला जाईल यामुळे हतबल झालेले व त्यांचेसल्लागार चुकीचा सल्ला देऊन आमदाराची दिशाभूल करत आहे विधानसभा अधिवेशनामध्ये आपण प्रश्न उपस्थित केला त्यामुळे अकोट फाईल चा रेल्वे पूल मंजूर झाला असा प्रसिद्धी पत्र काढून स्वतःची प्रशंसा करण्याची व खोटी प्रसिद्धी मिळवण्याचा दूध खुळे समजण्याचा प्रकार काँग्रेस चे आमदार करत आहेत त्यांनी आज प्रसिद्धी पत्र काढून खासदार अनुप धोत्रे यांनी केंद्र सरकारकडे केंद्राचा प्रश्न असल्यामुळे केंद्राकडे पाठपुरावा केला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून मध्य रेल्वे च्या सल्लागार समितीमध्ये प्रश्न उपस्थित केला त्याचा प्रस्ताव तयार केला व त्या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर त्याला तांत्रिक मान्यता त्या दिशेने वाटचाल सुरू केली आणि अशा तऱ्हेचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर जागे झालेले काँग्रेसचे आमदार सादिक खान पठाण यांनी आज आपण विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्यामुळे केंद्र सरकार रेल्वे मंत्रालयाने मंजूर केल्याचा असा दावा केला यावरून त्यांची कीव वाटत आहे


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या