Ticker

6/recent/ticker-posts

नारी शक्ती स्वरूप घडले माता दुर्गा जगदंबा मातेचे साक्षात दर्शन

नारी शक्ती स्वरूप घडले माता दुर्गा जगदंबा मातेचे साक्षात दर्शन 
 

प्रतिनिधी  नागोराव तायडे 
मुर्तीजापुर
हिरपूर सांजापूर येथे नारी शक्ती स्वरूप घडले माता दुर्गा जगदंबा मातेचे साक्षात दर्शन मुर्तीजापुर येथून जवळच असलेले सात किलोमीटर अंतराचे दरम्यान हिरपूर सांजापूर येथे नारीशक्ती स्वरूप माता दुर्गा जगदंबा चे ईश्वरी शक्ती देवींचे साक्षात दर्शन घडले आहे यामध्ये सबंध देवीचे स्वरूप गावातील भाविक भक्तांना पाहायला मिळाले साक्षात अक्षरशः नवरात्र मध्ये भक्तांच्या अगदी डोळ्यासमोर देवीचे आगमन झाल्याचे भासत होते या कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ व ब्रह्मकुमारी पाठशाला हिरपूर यांचे वतीने करण्यात आले होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या ठिकाणी गावातील समस्त माता भगिनी महिला पुरुष भक्तगण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित होते


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या