Ticker

6/recent/ticker-posts

प्रथमच अकोला पंढरपूर रेल्वे विशेष गाडी खा.अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने सुरू

प्रथमच अकोला पंढरपूर रेल्वे विशेष गाडी खा.अनुप धोत्रे यांच्या प्रयत्नाने सुरू


अकोला खासदार अनुप धोत्रे यांनी आपल्या सक्रियतेचा परिचय घेऊन अकोला प्रथमच अकोला पंढरपूर रेल्वे विशेष गाडी सुरू केली आहे 16 जुलै रोजी सकाळी दहा वाजता प्लॅटफॉर्म नंबर पाच वरून ही गाडी सुटणार असून व 18 तारखेला परत अकोल्याला येणार आहे. 


पंढरपूर साठी विशेष गाडी अमरावती नागपूर आणि खामगाव इथूनच जात होत्या परंतु खासदार झाल्यानंतर अनुप धोत्रे यांनी वारकऱ्यांच्या आणि सांस्कृतिक संवर्धन आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनासाठी कमी दरात नागरिकांना दर्शन घडावे यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे मागणी केली दक्षिण मध्य रेल्वेने विशेष ट्रेन आज रात्री नांदेड वरून अकोल्यात येणार आहे आणि सकाळी दहा वाजता खासदार धोत्रे यांच्या शुभहस्ते या मतदारसं घात रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म येते अशी आमदार भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रकाश भारताकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत मसने विजय अग्रवाल, कृष्णा शर्मा व या भागातील नगरसेवक लोकप्रतिनिधी रेल्वे सल्लागार समिती सदस्य वसंत बाचूका उमेश मालू एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर यांच्या उपस्थिती तसेच विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या उपस्थितीत हा सोळा होणार आहे सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व वारकऱ्यांनी कमी दरात रेल्वे प्रवास करण्यासाठी या संधीचा अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती खासदार अनुप धोत्रे यांनी केली आहे
            
            वेळापत्रक येथे👇 फहावे



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या