Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार राष्ट्रनिर्माणात आपला खारीचा वाटा उचलणार - अनुप धोत्रे

महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार राष्ट्रनिर्माणात आपला खारीचा वाटा उचलणार - अनुप धोत्रे  


अकोला 
सनातन धर्माच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने संस्कृती आणि राष्ट्र निर्माण मध्ये व नवभारत निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा मोदी सरकार चारसो के पार करण्याचा संकल्प करूया मोदी हरावीण्सायाठी भ्रष्टाचारी तसेच विशिष्ट वर्ग द्वेषबुद्धीने एकत्र येऊन वेगवेगळे रूप धारण करून वेगवेगळे लढण्याचा नाटक करून उद्देश केवळ मोदी हटाव व राष्ट्रवाद हटाव या देशांमध्ये शांतता निर्माण करावी या दृष्टीने एकत्रित येणाऱ्या तत्त्वांना तडीपार करण्यासाठी संकल्पित होऊ या नवीन वर्षाचा संकल्प घेऊन युवा आणि चेतना जागृती सोबत या देशाची संस्कृती परंपरा सर्वांचा आधार सबका साथ सबका विकास सबका प्रयास सबका विश्वास सोबत विकसित भारत निर्माण साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई रासप महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकणार असून अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदार आपली परंपरा कायम ठेवून संस्कृती आणि राष्ट्रनिर्माणात आपला खारीचा वाटा उचलणार असा विश्वास अकोला लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे युवा उमेदवार अनुप धोत्रे यांनी व्यक्त केला.
मुस्लिम लीगला अभिप्रेत जाहीरनामा काँग्रेसने प्रकाशित केला आहे तर जे काँग्रेस 230 उमेदवार उभे करू शकले नाही ते पंतप्रधान पदावर कसे राहणार आणि दुसरे दुसरे पक्ष कुठेच नाही आणि त्यांनी अकोल्याचा प्रतिनिधित्व केला आहे त्यामुळे नवीन युवाचे नेतृत्वाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाला सार्थ करण्यासाठी फिरसे मोदी सरकार आणण्यासाठी नवीन वर्षात नवरात्राच्या पर्वावर आज जिल्ह्यात ठिकठिकाणी मातृशक्ती युवाशक्ती ज्येष्ठ नागरिकांनी जी प्रार्थना केली त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आभार व सर्वांचे आशीर्वाद असेच कायम राहू द्या अशी प्रार्थना अनुप धोत्रे यांनी केली


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या