Ticker

6/recent/ticker-posts

अकोल्यात श्रीराम अक्षदांचं होणार वाटप, विकासाला प्राधान्य लोकसभेत यश संपादन करण्याचा ध्यास- आ.सावरकर

अकोल्यात श्रीराम अक्षदांचं होणार वाटप, विकासाला प्राधान्य लोकसभेत यश संपादन करण्याचा ध्यास- आ.सावरकर 


अकोला
 विकासाचे सूत्र व सामाजिक दायित्व लक्षात घेऊन खासदार संजयभाऊ धोत्रे यांना अभिप्रेत ग्राम विकास व जनतेच्या सुखदुःखात सदैव कर्तव्य व मानवता चे कार्य लक्षात घेऊन पंतप्रधान ना नरेंद्र मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या सहकार्याने अकोला पूर्व मतदार संघातील भौगोलिक समतोल लक्षात घेऊन विकास करण्यासाठी आपण कटीबद्द असल्याचे प्रतिपादन आ रणधीर सावरकर यांनी केले.
आज अकोला पूर्व मतदारसंघातील मौजे अन्वी मिर्झापूर येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व शासन निधी २५१५ अंतर्गत विविध विकास कामांचा भूमीपुजन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला व शासनाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.


यावेळी विकासकामांमध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राज्य मार्ग क्र. ०६ ते अन्वी मिर्झापूर दहिगांव रस्ता बांधकाम करणे किंमत ४३०.१४ लक्ष, मौजे अन्वी ता. अकोला येथे मरीमाय मंदिराजवळ ग्रामपंचायत जागेत सभामंडप बांधकाम करणे किंमत १० लक्ष,मौजे मिर्झापूर (अन्वी) येथे हिंदु स्मशानभूमी आवारभिंत बांधकाम करणे किंमत १० लक्ष,मौजे मिर्झापूर सोपीनाथ मंदिर संस्थान जवळील खुल्या जागेत पेवर बसविणे किंमत ६ लक्ष रुपये या विकासकामांचा समावेश आहे. या मुळे दळणवळणची सोय आमदार सावरकर यांनी उपलब्ध करून दिली या बद्दल सरपंच संध्याताई फासे यांनी पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आमदार सावरकर यांचे आभार व्यक्त केले. 


यावेळी राजेश बेले,देवेंद्र देवर,वैभव माहोरे,संजय गावंडे,दिगांबर गावंडे,दिलीप गावंडे,पुरण पाटील,वसंतराव गावंडे,उमेश गावंडे,पंकज वाडेवाले,जय पाटील ठोकळ,बंटी मांगे,सागर तायडे,बाळू देशमुख,रवींद्र ढवळे,गणेशराव गाडगे,पवन जयस्वाल,डॉ. वैराळे,संजय माणिकराव वसु,संतोष गावंडे,ज्ञानेश्वर गावंडे,सचिन तायडे,सचिन होळे,शरद वसु,केशव धोत्रे,प्रकाश वसु,दामोदर वसु,संजय वसु,सखाराम नायडेकर,भुजंगराव गावंडे,विजय गावंडे,संदीप लवाळे,अंकुश जयस्वाल,संध्याताई फासे,ज्योतीताई वसू पाटील,रामेश्वर गावंडे,सुभाष ढोके,खेळकर ताई,चौधरी ताई व समस्त गावकरी मंडळी आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 अंतरराष्ट्रीय नेते व देशाचे यशस्वी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी हे देशामध्ये विकास कामांची ग्यारंटी असून सपने बुंदते नाही हकीकतमे सपनो को साकार करणे वाले १४० कोटी जनतेचा विश्वास प्राप्त करणारे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली २०२४ मध्ये पुन्हा एन.डी.ए चे सरकार सत्तेवर येण्याचे दृष्टीने महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांचे नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकार महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होत असून महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येणार असून जनतेचा विश्वास महायुतीला असून मकर संक्रांतिच्या वर्पावर अकोला जिह्यातील भाजपा ,शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (दादा), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), शिवसंग्राम, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जन शक्ती पार्टी, रयत क्रांती संघटना, बह्गुजन रिपब्लिकन एकता पार्टी, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात), भीमसेना यांचा संयुक्त मेळावा दिनांक १४ जानेवारी २०२४ रविवार रोजी दुपारी ३ वाजता भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे होत असून या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी विधानपरिषद भाजपा गट नेते व सहकार क्षेत्रातील जाणकार आमदार प्रवीण दरेकर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी दिली.  
 राज्यात महायुतीच्या वतीने लोकसभेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचा संयुक्त मेळावा राजराजेश्वर नगरीमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने विजय संकल्प मेळाव्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे नागरिक सहभागी होणार आहे. आमदार अमोल मिटकरी, विजय देशमुख, तुकाराम विडकर, कृष्णा अंधारे, माजी आमदार गोपी किसान बाजोरिया, विठ्ठल सरप, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल,अनुप धोत्रे, श्रीरंग दादा पिंजरकर, रामदास हरणे, जिल्हा अध्यक्ष किशोर पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल,योगेश अग्रवाल, निखील ठाकूर, राज यादव, अश्विन नवले, शशी चोपडे, कुलदीप गावंडे, मनोज पाटील, गौरव देशमुख, रमेश गायकवाड, संतोष अनासाने, विनोद फुके, संदीप पत्की, राजकुमार आमंनकर, राज यादव, सुनील अवचार,अक्षय जोशी, मोहन पारधी, पावन महल्ले, मिर्झा, भीमसेन क्षीरसागर, तेजराव थोरात, कृष्णा शर्मा आदी उपस्थित राहणार आहेत. 


 महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार, छगन भुजबळ, दादा भुसे, चंद्रशेखर बावन कुळे, सदाभाऊ खोत, महादेव जाणकर, केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे, आमदार बच्चू कडू, विनय कोरे, अनिल कांबळे, रवींद्र खरात, हितेंद्र ठाकूर, रवी राणा, सचिन खरात आदींच्या मार्गदर्शनात १५ महायुतीचे घटक पक्ष ची महायुती प्रचंड यश संपादन करेल असा विश्वास व अकोला लोकसभा मतदार संघात पाचव्यांदा महायुतीचा उमेदवार विजयी होणार असा विश्वास या मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार असून १० हजारापेक्षा जास्त कार्यकर्ते या मेळाव्यात प्रत्येक क्षेत्रातून सहभागी होणार आहे. 
 १४ जानेवारी २०२४ रविवार रोजी होणाऱ्या मेळाव्यात महायुती कार्यकर्त्यांसह महायुतीवर प्रेम करणाऱ्या सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांतील कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.



अकोला सतत दीड वर्षापासून संघटना विस्तारासाठी 18 तास काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात व राज्यात महायुतीचे सरकार स्थापना साठी सातत्याने पक्ष आणि राष्ट्रवादी कार्य करणारे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लोकसभा आणि विधानसभेत भरघोस यश प्राप्त व्हावी यासाठी भाजपा महानगर तर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले या अंतर्गत आज सूर्योदय आश्रमात फळ वाटप करण्यात आले महानगर अध्यक्ष जयंत मसने, अनुप धोत्रे, , विजय अग्रवाल,ॲड देवाशिष काकड, संजय गोटफोडे, दिलीप नायसे,दिलीप मिश्रा, गणेश अंधारे ॲड नितीन गवळी, गोपाल मुळे, दिलीप भरणे,मनिष बुंदेले,केशव हेडा ,अभिजीत कडू ,कपिल बुंदेले,हर्ष चौधरी, गीते, अमोल मोहोकार, विशाल गमे, वैभव मेहेरे, श्रीकांत गावंडे आदी उपस्थित होते.

खासदार श्री संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस तथा आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार श्री. वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री जयंतराव मसने, श्री किशोरभाऊ मांगटे पाटील, श्री. विजयभाऊ अग्रवाल, श्री. अनुपभाऊ धोत्रे,श्री कृष्णाभाऊ शर्मा, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, अॅड देवाशिष काकड, रमेश अलकरी, सौ. आम्रपाली उपर्वट,राहुल देशमुख, संतोष पांडे, दिलीप मिश्रा,निलेश निनोरे, रमेश करिहार,,सिद्धार्थ शर्मा,विजय मालोकार, पवन महल्ले, राजेंद्र गिरी, सागर शेंगोकार, कपिल बुंदेले, हरीश अलीमचंदानी, नितेश पाली, संजय झाडोकार, सचिन देशमुख, संतोष डोंगरे, विवकी ठाकूर सौ. सौ. सुमनताई गावंडे, सौ. वैशालीताई शेळके, स्मिता कायंदे, जान्हवी डोंगरे, रंजनाताई विंचनकर, निशा कडी, छाया तोडसान, धनोकारताई, प्रणिता समरीतकार, संध्या लोहकपुरे, विद्याधर काकड, चंदू महाजन, उकंठराव सोनोने, अनिल नावकार, मिलिंद राउत हरिभाऊ काळे, योगेश मानकर, अक्षय जोशी, सतीश ढगे, कन्हैया आहुजा, विनोद मनवांनी,सिद्धेश्वर देशमुख, दिलीप देशमुख चित्रा बाबत पुष्पा वानखडे दुर्गा जोशी हरिभाऊ काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या