गायक व खेळाडू यांचा भाजप कार्यालयात सत्कार सोहळा
Colours मराठी चॅनेल वरील सूर नवा ध्यास नवा गायन प्रतियोगितेचे विजेते अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील रहिवासी गोपाल गावंडे यांना प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल आणि नॅशनल बॉक्सिंग प्रतियोगिता मध्ये अंडर 14 वयोगटात गोल्ड मेडल मिळाल्या बद्दल अकोला शहरातील लहानश्या गोपाल गानोशे यांचा सत्कार सोहळा भाजप कार्यालय अकोला येथे संपन्न.
यावेळी आ.रणधीर भाऊ सावरकर,अनुपजी धोत्रे जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख विजयजी अग्रवाल,कृष्णा शर्मा,माधव मानकर,संजय गोटफोडे,रमेश अलकरी,देवाशिष काकड,राजेशजी कांबे,देवेंद्र देवर,राजेश बेले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अकोला- श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असतांना नासिक ते अयोध्या पायी प्रवास करणारे वीरेंद्रसिंग चौहान नासिक यांचे आज अकोला येथे आगमन झाले असता भाजप अकोला तर्फे भाजप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर भाऊ सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वीरेंद्रसिंग चौहान यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला
यावेळी महानगर अध्यक्ष जयंतराव मसने,अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख अनुपजी धोत्रे,पश्चिम विधानसभा निवडणूक प्रामुख विजयजी अग्रवाल,कृष्णा शर्मा,महानगर सरचिटणीस संजय गोटफोडे,देवाशिष काकड,रमेश अलकरी,आम्रपाली उपर्वट,चंदाताई शर्मा,सुमनताई गावंडे,जान्हवी डोंगरे,पवन महल्ले,संतोष पांडे,निलेश निनोरे,सिद्धार्थ शर्मा,गणेश अंधारे,राजेंद्र गिरी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला 140 कोटी जनतेचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्राचा भव्य मंदिर श्री अयोध्या धाम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात होत असून 16 जानेवारी ते 22 जानेवारी पर्यंत प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमांतर्गत विश्व हिंदू परिषद भाजपा तसेच सर्व हिंदूवादी राष्ट्रवादी यांच्या वतीने देशभरात आपल्या जवळील मंदिर घर चौक येथे भगवे भगवा झेंडे पताका किर्तन नामस्मरण रामायण सुंदर कांड हनुमान चालीसा रामजोत कार्यक्रम होणार असून अकोला जिल्ह्यातील प्रत्येक राम भक्तांनी या कार्यक्रमात आपापल्या परिसरात आपल्या गावात मोठ्या मंदिरात 16 ते 22 जानेवारी पर्यंत घरोघरी राम ज्योत प्रज्वलित करून रामसर कीर्तन सामूहिकरीत्या करण्यासाठी एकत्रित यावे व साडेपाचशे वर्षानंतर अयोध्या धाम येथे सर्व सुविधायुक्त संस्कृती तसेच देशाच्या परंपरा व प्राचीन संस्कृती अनुसार होत असून देखणे मंदिर विश्वातील सर्वात देखणी मंदिर होणार असून या भव्य दिव्य कार्यक्रमाचा उत्सव प्रत्येक राम भक्तांनी भाजप कार्यकर्त्यांनी तसेच सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी सहकीर्तन राम नाम जप रामायण राम हनुमान चालीसा वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून अकोला जिल्ह्यात गावात साजरा करावे अशी विनंती आव्हान भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले आहे या दृष्टीने अकोला जिल्हा भाजपा विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक यांच्या मार्गदर्शनात ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम मध्ये सक्रिय सहभाग जिल्हा भाजपा अध्यक्ष किशोर पाटील जयंत मसने, विजय अग्रवाल तेजराव थोरात अनुप धोत्रे चंदा शर्मा वैशाली निकम संतोष शिवरकर पवन महाले उमेश पवार मनीराम टाले बलीरामसिरस्कार विजय मालोकार, माधव मानकर गजानन महल्ले राजेश रावणकर हरीश तावरी ओम श्रीवाला भिकाजी धोत्रे संजय इंगळे भूषण कोकाटे रितेश सभासकर रमेश लोह करे, संतोष पांडे संदीप गावंडे रमेश करिअर गणेश अंधारे निलेश निनोरे दिलीप मिश्रा एडवोकेट देवाशिष काकड, रमेश अल्करी संजय गोटफोडे कृष्णा शर्मा वसंत बाछुका , आम्रपाली उपवट राहुल देशमुख सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर डॉक्टर अभयजैन मोहन पारधी अक्षय जोशी चंद्रशेखर पांडे गुरुजी प्रभाकरराव मानकर शंकरराव वाकोडे बाळासाहेब आपोतीकर हिरासिंग राठोड अशोक राठोड राजेश बेले देवेंद्र देवर अंबादास उमाळे सुमनताई गावंडे कुसुमताई भगत वैशालीताई शेळके अश्विनी हातवळणे गीतांजली शेगोकार तसेच लोकप्रतिनिधी यांच्या विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे सर्व नागरिकांनी या सर्व कार्यक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा अशी विनंती आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या