मुर्तीजापुर शहरात 128 कोटीतुन रेल्वे स्थानकाचे होणार नंदनवन
अकोला प्रवाशांना चांगला सुविधा उपलब्ध करून द्यावा व मतदारांना दिलेली अभिवचन पुढचे ते साठी सातत्याने लक्ष केंद्रित करणारे अकोला लोकसभा मतदारसंघातील खासदार संजय भाऊ धोत्रे धोत्रे यांनी मुर्तीजापुर शहराशी असलेले प्रेम तालुक्यातील नागरिकांची असलेले बंधू संबंध पाहता मुर्तीजापुर रेल्वे स्थानकाचा विकास करण्याचा संकल्प केला होता त्या दृष्टीने प्रस्ताव पाठवून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करून मध्य रेल्वेकडे अधिकाऱ्यांची संपर्क करून आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, अनुप धोत्रे, वसंत बाछुका यांच्या माध्यमातून 128 कोटी 20 लाख रुपये खर्च करून रेल्वे स्थानकाचा नंदनवन करण्याचा संकल्प केला त्याची पूर्तता सुरू असून भव्य प्रवेशद्वार कव्हर शेड फाउंडेशन AmritStationUpdates
मूर्तिजापूर स्टेशन, भुसावळ विभाग पूर्ण झालेली कामे-
- प्लिंथ बीम पर्यंतचे काम
- प्रवेशद्वारासाठी वरच्या स्लॅबपर्यंत आरसीसी पूर्ण
- कवर शेड फाउंडेशन
- 60 मी प्लिंथ लेव्हल पर्यंतची सीमा भिंत पूर्ण झाली
-40m स्तंभ कास्टिंग पूर्ण झाले
- सबस्टेशनसाठी प्लिंथ बीम पूर्ण
प्रगतीपथावरील कामे:
🔺स्तंभ कास्टिंग प्रगतीपथावर आहे
🔺PF १ ते ४ साठी पुढील पाया खोदण्याचे काम प्रगतीपथावर आहे
🔺प्लिंथ बीम वरील काम प्रगतीपथावर आहे
मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. आमदार हरीश पिंपळे हरीश पिंपळे यांनी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्याकडे मागणी करून प्रवाशांच्या व रेल्वे परिसराचा विकास करण्याची मागणी केली होती त्याची दखल खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी घेऊन यांनी घेऊन आमदार रणधीर सावरकर आणि अनुप धोत्रे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मध्य रेल्वे मुंबई भुसावल भुसावल रेल्वे सल्लागार समिती सदस्य सदस्य वसंत बाछुका यांनी खासदार धोत्रे यांच्या स्वप्नपूर्ती स्वप्नपूर्ती तसेच आमदार हरीश पिंपळे यांच्या कार्याची दखल घेऊन मतदार संघाचा विकास करण्याचा संकल्प संकल्प अनुप धोत्रे आणि रणधीर सावरकर त्या च्या प्रयत्नाने अत्याधुनिक व सर्व सुविधायुक्त सुविधा युक्त रेल्वे स्थानक स्थानक निर्मानाच्या कार्याला गती मिळाली असून लवकरच हे काम पूर्ण होऊन लवकर लोकार्पण जनतेच्या सेवेला समर्पित होणार आहे.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या