Akot Breaking अकोट ते पुणे जाणारी खाजगी बस शेगांव मार्गावर हनवाडी फाट्यानजीक पलटी..!
अकोट ते पुणे जाणारी खाजगी बस शेगांव मार्गावर हनवाडी फाट्यानजीक पलटी. यामधे ३३ प्रवाशा पैकी २९ जण जखमी तर काही मृत असल्याची माहिती समोर येत आहे, हा अपघात चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने घडल्याची माहिती समोर येत आहे. शेंगाव ते अकोट रोडवर (हनवत फाटा) पंचगाव फाटा जवळ श्री गणेश ट्रवेल्स नंबर Mh30 1201 अकोट ते पुणे खाजगी प्रवासी बस पलटी झाली असून, यामधे २९ प्रवासी गंभीर झाले. आज संध्याकाळी ७.१५ वा. हा अपघात झाला असुन सर्व जखमींना उपचारासाठी ओकला सर्वोपचार रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहे.
0 टिप्पण्या