मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत 4527 घराची संपर्क समर्थन कार्यक्रमाला जन समर्थन
अकोला महानगर मध्ये मध्य मंडळात घरोघरी संपर्क अभियान
. खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा आमदार . . वसंतभाऊ खंडेलवाल, महानगर अध्यक्ष श्री विजयभाऊ अग्रवाल, . अर्चनाताई मसने, नेतृत्वात मध्य मंडल अध्यक्ष श्री. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने मोदी @ 9 महा-जनसंपर्क अभियान अंतर्गत अकोला महानगर मध्य मंडळ मधील खोलेश्वर, लक्ष्मी नगर, सावतराम चाळ येथे घरोघरी संपर्क करून मोदी सरकारने मागील 9 वर्षात केलेल्या विकास कामाचे व योजनेचा पत्रक वाटण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशात भारताची प्रतिमा उंचावली भागवत गीतेचा प्रचार केला गीतेच्या माध्यमातून संस्कृतीचे दर्शन घडवले तीर्थस्थळाचा विकास तसेच विदेशी गंगाजळी वाढवण्याचा काम व समाजातील सर्व क्षेत्राचा विकास करून श्री राम मंदिराचा मार्ग मोकळा केला जम्मू-काश्मीर येथे रेकॉर्ड ब्रेक पर्यटक येण्याची वेळ आणली तसेच समान नागरी कायदा आणण्यात आणण्यासाठी दिशेने वाटचाल सुरू केली आहे लव जीहाद सारखा प्रकार यावर सुद्धा कायदे निर्माण ही मागणी मातृशक्तीची असून या दिशेने सुद्धा सरकार विचार करीत आहे . अकोला महानगर विकासासाठी खासदार संजय भाऊ धोत्रे आमदार गोवर्धन शर्मा आमदार रणधीर भाऊ सावरकर विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात वाटचाल सुरू आहे अनेक योजना पूर्णत्व झाली असून सामाजिक स्थायिक व म्हणून पक्षाचे लोकप्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात व केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा देशाचा व अकोल्याचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास संपर्क से समर्थन यादरम्यान अनेक नागरिकांनी व्यक्त केला.
यावेळी संजय गोटफोडे, माधव मानकर, गिरीश जोशी, मनोज साहू, विकी ठाकुर, बंसी चव्हाण, सौ. चंदाताई ठाकुर, सौ. निशा कढी, सौ. रविता शर्मा, सौ. छाया तोडसाम, विजय तोडसाम, प्राध्यापक अनुप शर्मा मनीष बाचोका गिराज तिवारी, आशा गोयंका एडवोकेट कल्पना गोटफोडे, सजयगोडा सजयजीरापुरे, देवेंद्र तिवारी निलेश ठेवा एडवोकेट सौरभ शर्मा, लालाजोगी प्रकाश अग्रवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपा.दक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या