Ticker

6/recent/ticker-posts

बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर बुद्ध मूर्तीची स्थापना

बुद्ध पौर्णिमेच्या पर्वावर बुद्ध मूर्तीची स्थापना


बुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वावर 5 मे रोजी प्रमोद बहुउद्देशीय संस्था आमतवाडा येथे  बुद्धमूर्ती स्थापना करण्यात आली. भगवान बुद्धांची भव्य मूर्ती आमतवाडा बौद्ध विहार येथे अध्यक्ष गंगा महेंद्र खाडे यांनी विहाराला दान दिली.


 स्थापन करते विमलबाई यशवंत खाडे कॅन्डल मार्च रॅली व भोजनदान प्रमोद बहुउद्देशीय संस्था अमतवाडा महेंद्र यशवंत खाडे प्रमोद यशवंत खाडे सचिन श्रीकृष्ण खंडारे अंबादास खाडे खाडे गजानन किसनराव खाडे गोवर्धन ज्ञानदेवराव वहिले प्रमोद शेषनारायण वहिले गजानन गवळी सोपान तराळ आणि अमतवाडा समस्त गावकरी मंडळी तालुका मूर्तिजापुर जिल्हा अकोला भव्य मूर्ती दान कार्यक्रम उत्तम प्रकारे पार पडला शुभेच्छुक महेंद्र यशवंत खाडे, अक्षय इंगोले राजकुमार आटोटे दादाराव खाडे, संदीप वहिले आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या