Ticker

6/recent/ticker-posts

अबबब... एका दुचाकी वर सहा मुले व एक चालक

अबबब... एका दुचाकी वर सहा मुले व एक चालक


अकोलयामधील नागरिकांनी स्वतसाठी निदान स्वतसाठी तरी वाहतूक नियम पालन करावे. देवा गणेशा यांना थोड़ी तरी सद्बुद्धि द्यावी ही प्रार्थना पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केली. अकोलयामधील नागरिकांनी स्वतसाठी स्वतसाठी तरी वाहतूक नियम पालन करावे देवा गणेशा यांना थोड़ी तरि सद्बुद्धि द्यावी ही प्रार्थना, पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी केली मोटरसायकल वर 06 मुले वाहतूक करताना एक चालक आढळून आला. सण उत्सव बघता शहरातील मुख्य मार्गावरून वाहतुकीची रहदारी वाढली आहे. त्यातच आता गणपती उत्सव सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी रस्त्यावर दिसत आहे. यासाठी वाहतूक पोलीस निरीक्षक यांचे विशेष पथकाची कारवाई शहरातील चौका चौकात करताना दिसत आहेत. आता गणपती बघण्यासाठी अकोलेकरांची गर्दी होत असताना, शहर वाहतूक निरीक्षक विलास पाटील यांच्या निदर्शनास पहावे ते नवलच, ऐकावे ते नवलच... असा प्रकार बघावयास मिळाला चक्क एका दुचाकी वर सात व्यक्ती प्रवास करताना दिसून आले. नागरिकांनी आपल्या स्वतःची व आपल्या परिवाराची, मुलांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी शहर वाहतूक पोलीस यांच्याकडून करण्यात आले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या