सामूहिक 251 गणपती अथर्वशीर्ष चतुर्थी मंडळ व वेदपाठ
गणेश उत्सव निमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम
अकोला भारतीय जनता पक्षाच्या वतीने गणेश उत्सव निमित्त विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम भारतीय जनता पार्टी कार्यालयात सतत दहा दिवस वेगवेगळे आयोजन करण्यात येत असतात सुंदर कांड भजन महाप्रसाद नंतर सामूहिक 251 गणपती अथर्वशीर्ष चतुर्थी मंडळ व वेदपाठी ब्रह्मणा मंत्रोच्चाराने महाभिषेक किशोर मांगटे पाटील सौ सीमा मागटे पाटील, संजय जीरापुरे मंगलाताई जीरापुरे सौ संजना गोडा, संजय गोडा, संजय गोडफोडे, कल्पना गोडेफोडे, संतोष डोंगरे जानवी डोंगरे, आरती धोगलीया, प्रकाश घोगलीया, विजय अग्रवाल तेजराव थोरात, शंकरराव वाकोडे माधव मानकर जयंत मसने नाना कुलकर्णी चंदा शर्मा रश्मी कायंदे सुमनताई गावंडे वैशालीताई शेळके संजय झाडो कार, गिरीश जोशी, एडवोकेट देवाशिष काकड रमेश आप्पा खोबरे, गणेश अंधारे अमोल गोगे अमोल गीते, मनीष बाछु का,वैकुठढोरे, धनंजय धबाले, नारायण पंचभाई वर्षाताई गावंडे उपसभापती संगीताताई जाधव,तुषारभिरड अक्षयजोशी, टोनीजयराज, छायाताई तोडसाम मोहन पारधी अतुल अगरवाल राहुल मुरारका महेश गोंधळेकर माधुरी ताई क्षिरसागर, राजेश बेले आदींनी विशेष पुजा मध्ये भाग घेतला, यावेळी वेदपाठी ब्राह्म यज्ञेश जोशी मोहन जोशी लोकेश तिवारी हेमंत शर्मा पुरोहितव केले.
चतुर्थी मंडळ केशवनगर गेल्या 30 वर्षापासून या कार्यात सक्रिय असून या मंडळाचे 25 कार्यकर्ते यामध्ये सक्रिय सहभाग घेतला यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचा दुपट्टा श्रीफळ देऊन सन्मान सत्कार करण्यात आला महाआरती व जय गजानन श्री गजानन गण गण गणपतये नमः या मंत्र्यांचा जयघोष व जप भारतीय जनता पार्टी कार्याला तीन तास सातत्याने चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात तर राज्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच खासदार संजय भाऊ धोत्रे यांची यांना दीर्घायुष्य लाभो आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकले आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल व भाजपा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या निराकरण होऊन विकास परवा लागते अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या