देवदत्त राजेश दिनोदिया शाडू मातीचे गणपती निर्माण करू दिले भेट
अकोला पर्यावरणासोबत धर्म संस्कृती व प्राचीन संस्कृती पालन करून सातत्याने स्वामी समर्थ यांची सेवा करणाऱ्या देवदत्त राजेश दिनोदिया रामनगर दुर्गा मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते यांनी शाडू मातीचे गणपती निर्माण करू त्याचा प्रचार प्रसार करून 21 परिवारांना गणपती सप्रेम भेट दिला व पाण्याची बचत तसेच मातीचे महत्त्व पर्यावरणाच्या अ संतुलनामुळे पावसाळा उन्हाळा थंडी या तिन्ही मोसमाचा अनुभव व आजार व मानवी जीवनात होणाऱ्या परिणामांचा विचार करता प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कार्य करण्यासाठी सज्ज राहण्यासाठी देवदत्त यांनी रामनगर या परिसरात कार्य सुरू केले आहे जी एस अजय ठाकूर,अनील मानधने सागर भारू का यांच्या मार्गदर्शनात आपली आजी शांतादेवी यांच्यासोबत जनजागृतीचे कार्य सुरू केले आहे उत्कृष्टपणे सजावट करून विविध धार्मिक सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये अग्रेसर राहून पर्यावरणाचे महत्त्व विशद करण्याचे कामांमध्ये कार्यरत घेण्याचा निर्धार शिक्षणासोबत व्यवसाय सामाजिक कार्य याची सांगड देवदत्त दिनोदी या घातली आहे
0 टिप्पण्या