गेल्या 85 वर्षापासून उत्सवानंतर अन्नदानाचा कार्यक्रम ची परंपरा
अकोला. धार्मिक सामाजिक क्षेत्रामध्ये भक्ती आणि श्रद्धा संस्कारांमध्ये अध्यात्म कार्यात लहान मोठा मोठा भेदभाव न करता अमेरी गरिबी पेक्षा मानवता कार्य करण्याची लगन कामांमध्ये इमानदारी महत्त्वाची असून ईश्वराला हे अपेक्षित असून देखावापेक्षा श्रद्धेला महत्त्व देऊन श्री रामदेव बाबा राणी सती दादी उत्सव समिती व रामदेव बाबा सेवा समिती तसेच श्रीराम हरिअर संस्था श्री जानकी वल्लभो सरकार धर्मार्थ चरिटेबल संस्था नमो नारायणी संस्था कार्यरत असून परमपूज्य डोंगरे महाराज तसेच ईश्वर आणि कलियुगामध्ये अन्नदान जलदान रक्तदान व मानवता कार्याला महत्त्व दिल्यामुळे श्री रामदेव बाबा जन्मोत्सव तसेच सर्वसामान्यांना आनंददायी व मन तृप्त करणारा असावा यासाठी गेल्या 85 वर्षापासून उत्सवानंतर अन्नदानाचा कार्यक्रम ची परंपरा कायम ठेवून सुदामा खिचडी चा वाटप मोठे राम मंदिर परिसरात 51 किलो लाडू तसेच एक क्विंटल ची खिचडी वाटप कार्यक्रम महाआरती करण्यात आला
यावेळी बनवारीलाल बजाज, अनिल मानधने, दिलीप टावरी, कुंजबिहारी जाजू अनुसया देवी जाजू कुशल जाजू माधुरी जाजू अशोक झंवर, रमेश लड्डा , श्याम टावरी, देव किसन राठी, पूजा टावरी विलास अनासने, गिरीराज तिवारी किसन गोपाल पुरोहित सागर भारू का तुलसीराम गोयंका आशा गोयंका एडवोकेट महेंद्र पुरोहित पुरुषोत्तम खंडेलवाल योगेश शर्मा धीरज शर्मा दीपक शर्मा सोनाल अग्रवाल, मनोज अग्रवाल संजय अग्रवाल संगीता अग्रवाल खुशी अग्रवाल विद्याधर अग्रवाल आणि अनिता अग्रवाल, मांगीलाल लतुरिया, म चौधरी हरित चौधरी हितेश चौधरी हरीश चौधरी पवनी चौधरी मर्फी चौधरी सुनिता जोशी गिरीश जोशी जय बजाज संतोष बजाज संजय बजाज, अमित लड्डा प्रशांत अढाऊ, राजू दिनोदिया नारायण सोनेरी वाल, विजय अग्रवाल रामभाऊ खडसे सुमनदेवी अग्रवाल हेमंत शर्मा, परसराम जैन, प्रशांत लोहिया, कविता मानधने आकाश तिवारी विकी झुनझुन वाला सुशील पोतदार कट प्रमोद अग्रवाल मनीषा अग्रवाल प्रेम गोयल आकांक्षा गोयल चंदा हरी प्रसाद तिवारी चंदा विष्णू तिवारी शीला तिवारी अंजली जोशी विनय जोशी पुरुषोत्तम खंडेलवाल किशोर खंडेलवाल विजय खत्री कृष्णा राठी संतोष गोयनका ओम प्रकाश गोयंका ओम प्रकाश खत्री आधी कार्यकर्त्यांनी कार सेवा करून भक्ती भावाने कार्यक्रम यशस्वी केला.
महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या