श्रीमती शशीकलाबाई काशीनाथजी तिडके यांचे वयाचे 85 व्या वर्षी दूखद निधन
अकोला माजी आमदार स्वर्गीय काशिनाथ जी तिडके यांच्या धर्मपत्नीतसेच भारतीय जनता पक्षाचे आधारस्तंभ व भारतीय जनता पक्षामध्ये कार्यरत डॉक्टर राम तिडके व कृष्णा तिडके गजानन तिडके कैलास तिडके यांच्या मातोश्रीश्रीमती शशिकलाबाई काशिनाथजी तिडके यांचे अल्पशा आजाराने सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली व ज्येष्ठ मार्गदर्शक पासून आम्ही वंचित झालो तिडके परिवारांना दुःख सहन करण्याची ताकद प्रदान करू अशा शब्दात खासदार संजय भाऊ धोत्रे यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून श्रीमती तिडके समाज हितासाठी व. संस्कार अध्यात्म क्षेत्रामध्ये महत्त्वाचे कामगिरी करत होते त्यांच्या निधनाने आपली व्यक्तिगत व पक्षाची हानी झाली अशा शब्दात त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार गोवर्धन शर्मा आमदार प्रकाश भारसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात रमेश दुतोंडे बाळासाहेब नेरकर आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली
0 टिप्पण्या